Story telling competition राज्यस्तरीय ऑनलाईन कथाकथन स्पर्धा
राज्यस्तरीय ऑनलााईन कथाकथन स्पर्धाभाग 2 ऑनलाइन स्पर्धेसाठी लवकरच आपला सहभाग नोंदवावा नाव नोंदणी व्हिडिओ पाठवणे कालावधी 22 एप्रिल 2021ते 10 मे 2021 संपर्क व नाव नोंदणी...
Webinar on social media awareness
विद्या बाळ पैस शांती संवादाचा उपक्रमा अंतर्गत माध्यम सजगता कार्यक्रमऑनलाईन “माध्यम संवादक निर्माण कार्यशाळा” मे-२०२१पूर्वनोंदणीसाठी गुगल फॉर्म link =https://forms.gle/fc1f8yKwU7VRHJ4o9
Stories of favourite chintu
*स्नॉवेल आणि चिंटू यांची नवीन इंनिंग सुरु*... !स्नॉवेल प्रस्तुत *चिंटुकल्या गोष्टी*...! आपल्या सर्वांचा लाडका मित्र चिंटू घेऊन आलाय ५-१२ या वयोगटातल्या मुलांसाठी *विविध स्पेशल गोष्टींचा...
Poem writing competition
स्पर्धा !स्पर्धा !स्पर्धा !येत्या १मे २०२१ला पुरोगामी महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस तसेच याच दिवशी कामगार दिवस देखील असतो त्या निमित्ताने ,सामाजिक विषयांवर लिहण्यासाठी प्रवृत्त...
read book about child development,उत्कृष्ट पुस्तक, मुलांची बुद्धिमत्ता विकसित करण्याच्या 21 पद्धती जरूर वाचा
पुस्तक:मुलांची बुद्धिमत्ता विकसित करण्याच्या २१ पद्धती!लेखन:मनोज अंबिकेप्रकाशन: my Mirrorमूल्य:२५०₹ टपाल खर्च:२५₹विकत घेण्यासाठी संपर्क:व्हॉटसअप:9421605019रावजी लुटे यांचे ज्ञानसाधना पुस्तकालय परभणी सर्व मुलांना कान, डोळे एकसारखे असले, तरी...
Photography competition
मराठी संवर्धन मंडळ:"छायाचित्र स्पर्धा" क्र.२२५ एप्रिल २०२१ रविवारी छायाचित्र पाठवायचे आहे शिर्षकासहित.( वेळ सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत)१. छायाचित्र आताचं असावं.२. लॉकडाऊन असल्याने...
Webinar on translation method
कार्यशाळेतील विषय:१. अनुवाद क्षेत्रातील संधी२. मराठीतून इतर भारतीय व जागतिक भाषांमध्ये व इतर भाषांमधून मराठीत अनुवाद३. अनुवादाचे प्रकार४. उत्तम अनुवादकाची साहित्यिक कौशल्ये५. अनुवाद कौशल्य...
समर्थाक्षर हस्ताक्षर
🟥सुंदर हस्ताक्षराचे महत्त्व
🟩🟩🟩🟩🟩🟩
लहानपणी उन्हाळयात रोज तीन पाने लिहिल्याशिवाय नाश्ता मिळायचा नाही. इंग्रजी, मराठी व हिंदी या तिन्ही भाषेत लिखाण कंपलसरी होते. वर्तमान पत्र किंवा...
Searching for chintu,s voice
*शोध चिंटूच्या आवाजाचा**चिंटूचे ऑडिशन स्क्रिप्ट* :“त्या दिवशी मला गणिताच्या पेपरचं जरा टेन्शन आलं होतं, ते मी आई पप्पांना सांगितलं तर ते म्हणाले, "एवढासा तर...
Drawing compition चित्रकला स्पर्धा
चित्रकला स्पर्धा विषय कोरोना योद्धागुढीपाडवा स्वच्छ भारत झाडे लावा झाडे जगवा पाणी वाचवा नोंदणीसाठी संपर्क ...