0 0
Read Time:1 Minute, 34 Second


 दहावीनंतर पुढे काय?

विश्व मराठी परिषद आयोजित

मार्गदर्शनपर व्याख्यान आणि प्रश्नोत्तरे

मार्गदर्शक : विवेक वेलणकर (प्रख्यात करियर तज्ञ आणि करियर कोच)

दहावी, HSC, CBSE या सर्व बोर्डानी परीक्षा रद्द केल्या आहेत. अशावेळी दहावीनंतर आता पुढे काय हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांपुढे आ वासून उभा आहे. सगळीकडे संभ्रमाची अवस्था आहे. पुढे काय करायचे? कसे करायचे याबाबत सध्या गोंधळाची परिस्थिती आहे.

अशावेळी अनुभवी करियर कोच आणि लेखक विवेक वेलणकर यांचे ऑनलाईन व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन घ्या…

▪️दि. ८ मे, २०२१ (मराठी मधून)

▪️दि. ९ मे, २०२१ (इंग्रजी मधून)

वेळ : सकाळी १० ते १२.

नोंदणी शुल्क : रु. २५०/-

मर्यादित प्रवेश…त्वरित ऑनलाईन नोंदणी करा…

👉ऑनलाईन नोंदणी लिंक:

http://www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/careerssc

संपर्क – व्हॉटसअप

प्रा. अनिकेत पाटील (7507207645)

मुख्य संयोजक, विश्व मराठी परिषद.

👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %