Read Time:1 Minute, 37 Second
कॅमेऱ्यासमोर काम करण्याची इच्छा किंवा स्वप्न असणाऱ्या प्रत्येकासाठी ‘अमर चित्रवाणी’ आयोजित करत आहे ‘अभिनय आणि त्यातल्या विविध संधी’ या विषयावरील फ्री लाईव्ह सेशन!
या लाईव्ह सेशनमध्ये घरबसल्या आपल्याला मोबाईल/लॅपटॉपवरून तुम्ही शिकाल;
✅ अभिनय म्हणजे नेमकं काय?
✅ अभिनय प्रकार, पद्धती, अंगे.
✅ अभिनयाबद्दलचे समज-गैरसमज.
✅ अभिनय केला जावा की व्हावा?
✅ सादरीकरण, पुनःसादरीकरणातली उत्स्फूर्तता आणि सातत्य आणि अजून बरंच काही…
👉 हे लाईव्ह सेशन कोणी करावे?
नाटक, शॉर्ट फिल्म्स, वेब सिरीज किंवा फिल्ममध्ये अभिनय करण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांनी.
👉 मार्गदर्शक
अमर भारत देवकर
(नॅशनल फिल्म अवॉर्ड विनर फिल्म मेकर)
चला…
अभिनय शिकूया, अभिनय जगूया !
🗓️ शुक्रवार, दिनांक 7 मे 2021
⏰ सायंकाळी 6 ते 7
👉 लाईव्ह सेशनची अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा व्हाट्सएप ग्रुप – https://chat.whatsapp.com/DgQ4OH5X7bk0t6j3KjN5ga
(नोंद – लाईव्ह सेशन ‘Zoom’ ऍप्लिकेशनच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे, त्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य.)
#LearnActing #LearnCinema
#AmarChitravani #AmarDeokar