0
0
Read Time:1 Minute, 9 Second
आपला ग्राहकाचा कल आता हा स्वच्छ, नीट पॅकेज आणि प्रक्रिया केलेल्या food products कडे आहे ! जाणून घ्या फळ आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग ची प्रोसेस, मशीनरी, शासनाच्या योजना आणि बरेच काही मोफत वेबिनार मध्ये
www.udyogwardhini.com
या वेबिनार मध्ये खालील विषयांवर चर्चा करू:
▶️ फूड प्रोसेसिंग प्रक्रियेचा प्रोटोकॉल व विविध आवश्यक मशिनरी.
▶️ फळे आणि भाज्यांचा पल्प आणि ज्युसेस तयार करणे.
▶️ विविध सॉसेस, चटणी आणि शीतपेये तयार करण्याचे तंत्रज्ञान जसे टोमॅटो पेस्ट, प्युरी, केचअप, सॉस, जाम, जेली आणि मुरंबा इ.
▶️ Dehydration & Concentration चे संपूर्ण ज्ञान.
▶️ Refrigeration & Freezing ची संपूर्ण प्रक्रिया
▶️ प्रक्रिया उद्योगासाठी असणाऱ्या विविध शासकीय योजना, सवलती आणि Formalities.