Read Time:1 Minute, 39 Second
ज्ञानसिंधु कथा लेखन स्पर्धा २०२१
नियम व अटी –
१. कथा स्वलिखित असावी . पुर्वप्रकाशित झालेली नसावी .
२. कथा जास्तीत जास्त ७०० शब्दापर्यंत असावी .
३. सोबत स्वतःचा व्हाट्स अप मो. नं. पासपोर्ट साईज फोटो, संपूर्ण पत्ता, पिनकोड आणि ई-मेल पाठवावा.
४. प्रत्येक व्यक्तीस आपल्या दोन कथा दि. १५ मे २०२१ पर्यंत पाठवायच्या आहेत.
५. कथा निवडीचे सर्वाधिकार हे ज्ञानसिंधु परीक्षक मंडळाकडे राखीव ठेवलेले आहेत.
६. निवड झालेली कथा प्रतिनिधिक कथा संग्रहात समविष्ट केली जाईल.
७. निवड झालेल्या कथांची यादी आणि लेखकाचे नाव व्हाट्स अप किंवा मेल द्वारे कळविण्यात येईल. त्यामुळे विचारणा करू नये.
८. स्पर्धा निशुल्क आहे. निवड झालेल्या कथा लेखकांना व्यक्तीश: पुढील नियम व तत्सम बाबी कळविण्यात येतील.
९. प्रातिनिधिक कथासंग्रह हा ISBN नामांकीत संग्रह असेल .
१०. पहिल्या पाच मान्यवर विजेत्यांचे फोटो संग्रहाच्या मुखपृष्ठावर असतील.
कथा फक्त ई-मेलवरच पाठवायच्या आहेत.
पाठविण्यासाठी मेल
मो.न. 9823316838