0 0
Read Time:2 Minute, 47 Second


 पुस्तक:मुलांची बुद्धिमत्ता विकसित करण्याच्या  २१ पद्धती!


लेखन:मनोज अंबिके

प्रकाशन: my Mirror

मूल्य:२५०₹ टपाल खर्च:२५₹

विकत घेण्यासाठी संपर्क:व्हॉटसअप:9421605019

रावजी लुटे यांचे ज्ञानसाधना पुस्तकालय परभणी

 
सर्व मुलांना कान, डोळे एकसारखे असले, तरी प्रत्येकाची आकलन शक्ती वेगळी असते. 

    मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांच्या बौद्धिक, मानसिक, सामाजिक व भावनिक विकास होणे महत्त्वाचे असते.

 मुलांचेही काही प्रकार असतात. 

आपले मुल कोणत्या प्रकारात येते, हे लक्षात आल्यावर त्याची बलस्थाने ओळखता येतात. 
     त्यानुसार त्यांचा विकास कसा करावा, हे समजते.
     याविषयी मनोज अंबिके यांनी ‘मुलांची बुद्धिमत्ता विकसित करण्याच्या २१ पद्धती’ यामधून मार्गदर्शन केले आहे. 

मुलांची बुद्धिमत्ता कशी वाढते, या प्रकरणात आत्मविश्वास जागृत करण्यासाठीचे प्रयत्न, मुलांच्या मेंदूचा पूर्ण विकास, मुलांमधील शक्तीला दिशा देण्याची गरज, हायपर मुलांमधील उर्जेचे नियोजन, प्रश्नांमधून बुद्धीचा विकास, वैचारिक, भावनिक विकास, सामाजिक भान, मुलांचा स्वभाव कसा ओळखावा, स्मरणशक्ती विकासाची कला, सेल्फ स्टडीचे तंत्र, आदी पद्धतींतून मुलांचा विकास साधता येतो. 

आदर, वक्तृत्व, सादरीकरणाची कला, विनोदबुद्धी, वस्तू जागेवर ठेवणे, मत मांडायची सवय आदी अनेक सवयी मुलांच्या विकासात कशा महत्त्वपूर्ण ठरतात, हे उदाहरणांसह सांगितले आहे.

9421605019 

वरील व्हॉटसअप करून कळवावे.
पुस्तक घरपोच मिळेल.

UPI गूगल पे,फोन पे,Bhim अॅप व चेक ने ही रक्कम स्वीकारली जाईल.

पुस्तक परिचय फेसबुक आणि व्हॉटसअप वर मिळतील

9421605019 वर व्हॉटसअप करून पुस्तक परिचय असे लिहावे.

फेसबुकवर या लिंकवर जाऊन ग्रुप मध्ये सहभागी व्हावे


ज्ञानसाधना पुस्तक परिचय व विक्री परभणी .रावजी लुटे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %