0 0
Read Time:1 Minute, 7 Second


 कोरोनामुक्तीच्या लढ्यात सहभागी व्हा . 👍🏻

 *माझे शहर – कोरोना मुक्त शहर “* पोस्टर बनवा स्पर्धा* 

दैनिक सकाळ -औरंगाबाद  , पोलिस ठाणे पुंडलिक नगर , जे .जे हॉस्पिटल , औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ” *माझे शहर – कोरोना मुक्त शहर “* पोस्टर बनवा स्पर्धा 
कालावधी – 16 ते 21 एप्रिल 2021 
वयोगट – 7 ते 15 वर्ष . 
कोरोना मुक्तीच्या दृष्टीने विविध स्लोगन असलेले पोस्टर घरी तयार करा ते पोस्टर आपले घर , सोसायटी , इमारत , कार्यालयाबाहेर प्रथमदर्शनी भागात लावा आणि त्याचा फोटो आपले नाव व पत्यासह 9975763004 या क्रमांकावर व्हाट्सएप करा ।।
 *आकर्षक बक्षीसे जिंकण्याची संधी* 🎁🏆
कोरोना विषयक विश्वासार्ह माहितीसाठी वाचत राहा *सकाळ*

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %