0 0
Read Time:2 Minute, 54 Second


स्पर्धा !स्पर्धा !स्पर्धा !
येत्या १मे २०२१ला पुरोगामी महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस तसेच याच दिवशी कामगार दिवस देखील असतो त्या निमित्ताने ,
सामाजिक विषयांवर लिहण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी नेहमी च पुढाकार घेणारा महाराष्ट्रातील एकमेव साहित्य आणि कला संघटन 
‘अखिल भारतीय साहित्य परिवार ‘
‘शब्दसारथी’तसेच ‘टीम निस्वार्थ ‘NGO आणि चतुरकार कुटूंबीय बेलखेड ,जि-अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने 
आम्हीराज्यस्तरीय ,खुली ,भव्य निशुल्क  स्वरचित काव्य लेखन स्पर्धा आयोजित करत आहोत 
स्पर्धेचे सर्वसाधारण नियम –
(स्पर्धा कालावधी दि .२२-०४-२०२१ते २९-०४-२०२१)
स्पर्धेचे स्वरूप -online 
विषय /संकल्पना -‘गर्जा महाराष्ट्र माझा !’
१)रचना स्वरचित असावी ,शब्दमर्यादा नाही ,कोणत्याही पारंपरिक किंवा मुक्तछद मध्ये चालेल.
२)कवितेखाली स्वतःचे पूर्ण नाव ,पत्ता आणि कविता स्वरचित असल्याचे नोंदवावे 
३)कविता शब्दसारथी whats app सुमह ,शब्दसारथी facebook समूह ,परीक्षक श्री उमाकांत आदमाणे आणि आयोजक श्री ‘निर्मिक’यांना म्हणजे एकूण ४ठिकाणी पाठविणे अनिवार्य आहे.
(मा.परीक्षक श्री .उमाकांत आदमाणे सर –+91 98225 36143
मा.आयोजक श्री. निर्मिक-8329134340)
४)कविता पाठविण्याची शेवटची तारीख –
दि.२९-०४-२०२१रात्री १०वाजेपर्यंत.
५)कविता फक्त ‘मराठी ‘भाषेतून पाठवावी 
Type करून किंवा लिहून चालेल.
सोबत २पासपोर्ट साईझ पीक 8329134340या नंबर ला whats app करावे.
६)स्पर्धेच्या निकालाविषयी –
*प्रथम ,द्वितीय आणि तृतीय असे तीन विजेते आणि एकूण ३उत्तेजनार्थ ,उर्वरित सर्वाना सहभाग सन्मानपत्र देण्यात येईल 
७)निकाला चा कार्यक्रम दि.१मे २०२१रोजी रात्री ९ला शब्दसारथी whats app ग्रुप वर मान्यवरांच्या हस्ते होईल
८)सर्व अधिकार आयोजकांच्या अधीन असतील याची नोंद घ्यावी 
९)साहित्य चोरी चा प्रकार आढळल्यास भारतीय दंड विधान अंतर्गत कडक कार्यवाही करण्याचे ठरले आहे .




Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %