0 0
Read Time:1 Minute, 29 Second



 नमस्कार,

ऑनलाईन बालविकास शिबिराच्या पहिल्या बॅच नंतर खास पालकांच्या आग्रहास्तव घेऊन येत आहोत दुसरी बॅच “ऑनलाईन बालविकास शिबिर 2.0”

सध्या मुलांच्या शाळांना सुट्टी आहे, त्यांना खेळायला, फिरायला कुठे बाहेर पण जाता येत नाहीये. मुलं खरंच कंटाळली आहेत घरात. मुलांकडे आणि पालकांकडे वेळ तर आहे, पण वेळ घालवायचा कसा हा मोठा प्रश्न आहे. याच वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आम्ही 17 मे रोजी “ऑनलाईन बालविकास शिबिर”( online summer camp) सुरू केले. ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेक पालकांपर्यंत याची माहिती उशिरा पोहोचली त्यामुळे त्यांच्या पाल्यांना शिबिरात प्रवेश घेता आला नाही. त्यामुळेच आम्ही या शिबिराची दुसरी बॅच घेत आहोत. 

यामध्ये मुलं खूप काही शिकतील पण आणि खूप सारं एन्जॉय पण करतील. लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा. मर्यादित जागा.

संपर्क : 

सौ.करिश्मा कोठारी-जोशी 

8668609299

8600691868 (whatsapp)

सौरभ कुलकर्णी 

9028171441

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %