0 0
Read Time:51 Second


 नमस्कार विध्यार्थी मित्रहो,

(ज्या विध्यार्थ्यांना खरंच मार्गदर्शनाची गरज आहे अशा विध्यार्थ्यांसाठी)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठप्प झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही अभिनय क्षेत्रात येऊ इच्छित अनुभवी /नवोदित कलाकारांना मार्गदर्शन मिळावे यासाठी अभिनय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

सदर कार्यशाळा ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येत आहे..

जर या अभिनय कार्यशाळेत आपण सहभागी होण्यास इच्छुक असाल तर कृपया पुढील लिंक वर जाऊन whats app group जॉईन करा.

https://chat.whatsapp.com/H8MueZ52brmAu6aNQ2DBPP

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %