0 0
Read Time:4 Minute, 21 Second

 


कोरोनामुळे उद्भवलेल्या Lockdown च्या विळख्यात अडकलेल्या कलाकारांना त्यांच्या घरातच online रंगमंच उपलब्ध करून देण्याचा Kavyashaili Creations चा छोटासा प्रयत्न :

Online एकपात्री अभिनय स्पर्धा २०२१ 

या स्पर्धेसाठी खालील नियम व अटी लागू असतील :-


१. सादरीकरण एकपात्री प्रकारातील असावं.

२.सादरीकरणाचा विषय हा एखाद्या नाटकातील स्वगत, नाटिका किंवा स्वलिखित असावा.

३.स्पर्धा हि खालीलप्रमाणे दोन गटांमध्ये होईल.  (वयोगट ५ ते १५ पूर्ण) आणि (वयोगट १६ वर्षांपुढील)

४. सादरीकरणाची भाषा फक्त मराठी असावी. 

५. सादरीकरणाचे प्रवेश शुल्क १०० रु असेल. ते KAVYASHAILI CREATIONS च्या पुढील UPI ID:

9821129825@okbizaxis” 

 वर पाठवणे अनिवार्य आहे. प्रवेश शुल्क पाठविल्यानंतर त्याचा Screenshot काढून ठेवा.

६.एका स्पर्धकास एकाहून अधिक सादरीकरणाचे व्हिडीओ पाठवण्याची अनुमती आहे. पण, प्रत्येक 

सादरीकरणासाठी स्वतंत्र प्रवेश शुल्क भरावे लागेल.

७.सादरीकरणाचा व्हिडीओ हा जास्तीत जास्त ७ मिनिटांचा असावा.

८.स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी स्पर्धकांनी आपल्या सादरीकरणाचे व्हिडीओ, मोबाईल अथवा कॅमेरा द्वारे चित्रित करून आम्हाला 9768683084 या क्रमांकावर गुरुवार, दिनांक १५ मे च्या आधी  WhatsApp document मधून किंवा Google drive लिंक द्वारे पाठवावे.

९.व्हिडीओ आडवा (LANDSCAPE ) शूट करावा. व्हिडीओ रेकॉर्डिंग हे उत्तम गुणवत्तापूर्ण आणि 

ऐकण्यायोग्य असावे.

१०. स्पर्धेमध्ये ऑडिशन व्हिडीओ आणि वाद उध्दभवणारे सादरीकरण असल्यास अंतिम निर्णय 

 परीक्षकांचा असेल.

११.आपले संपूर्ण नाव, वय, पत्ता, संपर्क क्रमांक आणि प्रवेश शुल्क पाठविल्याचा Screenshot अशी 

माहिती आम्हाला 9768683084 या क्रमांकावर WhatsApp केल्यावरच आपली प्रवेशिका ग्राह्य 

धरण्यात येईल.

१३. आमच्या नियम व अटींना अनुसरून असणारे सर्व सहभागी  स्पर्धकांचे व्हिडीओ दिनांक १८ मे पासून Kavyashaili Creations या YouTube channel वर प्रदर्शित करण्यात येतील. व्हिडीओ प्रदर्शित झाल्यानंतर आपण Kavyashaili Creations हे channel Subscribe केले असल्यास आपणास त्वरित नोटिफिकेशन येईल.

१४. प्रेक्षक पसंतीचे विशेष पारितोषिक देण्यात येईल. या विशेष पारितोषिकासाठी स्पर्धकाच्या व्हिडिओला दिनांक १८ मे पासून ते २४ मे रात्री १२ वाजेपर्यंत मिळालेल्या Watch time  & Likes याचा विचार केला जाईल.

१५. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख हि – १५ मे असेल. एकदा दाखल केलेला अर्ज मागे घेता येणार नाही.

१६.स्पर्धेमध्ये दाखल झालेले व्हिडीओ स्पर्धेच्या आणि यूट्यूब चॅनल च्या प्रचारासाठी भविष्यात कोणत्याही प्रकारे वापरण्याचे सर्व हक्क पूर्णतः आयोजकांकडे कडे असतील.

१७.स्पर्धेचा निकाल काव्यशैली क्रिएशन्स च्या You tube channel वर दिनांक २५-०५-२०२१ रोजी 

जाहीर करण्यात येईल.

१८.याव्यतिरिक्त काही शंका अथवा प्रश्न असतील तर 9768683084 /8779330626 या क्रमांकावर 

किंवा kavyashailicreations@gmail.com या E – mail ID वर संपर्क साधावा.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %