Read Time:1 Minute, 55 Second
*श्रेयस्व इव्हेंट्स अँड मोअर* – वर्ष दुसरे
*एकपात्री अभिनय स्पर्धा 2021*
स्पर्धा तीन वयोगटात असेल. विषयाची मर्यादा नाही. विषय स्वरचित असो किंवा आवडत्या नाटकातील एखादा प्रवेश असो, त्याचे स्वागतच केले जाईल.
*स्पर्धेची फीस – मात्र १०० /- प्रति स्पर्धक.*
१) *पहिला गट*-
वयोमर्यादा – ६ ते १० वर्षे
वेळमर्यादा – ३ ते ५ मिनीटे
२) *दुसरा गट* –
वयोमर्यादा – ११ ते १४ वर्षे
वेळमर्यादा – ५ ते ७ मिनीटे
३) *तिसरा गट* –
वयोमर्यादा – वयवर्षे १५ पासून पुढे ( *खुला गट* )
वेळमर्यादा – ५ ते ७ मिनीटे
अटी :-
*१) भाषा मराठीच हवी.*
*२) सादरीकरणाचा व्हिडीओ व्हॉट्स ॲप वर पाठवावा लागेल.*
*३) Participation Fees भरल्यानंतर व्हॉट्स ॲप ग्रुपची लिंक पाठवण्यात येईल *
*४) वेशभूषा सादरीकरणास साजेशी हवी.*
*५) परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.*
*६) सादरीकरणाचा व्हिडीओ १५ एप्रिल २०२१ नंतरचा असावा. इतर कुठल्याही स्पर्धेतील व्हिडीओ ग्राह्य धरला जाणार नाही.*
फीस भरल्यावर खालीलपैकी कुठल्याही नंबरवर Screenshot पाठवावा.
संपर्क :-
१) मुग्धा मायदेव केळकर – +91 8329482862
२) स्वप्नाली देशपांडे – +91 9689938949
For residents outside India, NEFT/IMPS details are as follows:
Shreyaswa Events & More
A/c no. 60342141446
IFSC: MAHB0000118
Bank of Maharashtra, Aundh Branch, Pune.
*Videos पाठवण्याची अंतिम तारीख ५ मे २०२१*