0 0
Read Time:2 Minute, 57 Second


 बालमित्रानों… 

तुम्ही  बालरंगच्या नाट्यवर्गात ज्या स्क्रिनवरुन आमच्याशी ऑनलाईन जोडले जाताय ती केवळ स्क्रिन नसून ती आपल्यातल्या  संवादाची खिडकी आहे.
ही अशी एक जादुई खिडकी तुम्हाला तुमच्या रंजक विश्वात घेऊन जाणारी आपल्यातल्या विश्वासाची, प्रेमळ निरागस जगण्याची, अनपेक्षित अनवट प्रश्नांची, तितक्याच गमतीशीर उत्तरांची. ही खिडकी ज्ञानाची, माणूसपणाची, संवेदनांच्या हुंकाराचीही हवीहवीशी हीच ती खिडकी…
तुमच्या मनाच्या विचारांच्या भिंतीला असलेली..
एकदा मनापासून उघडून तर पहा… 
नाच-गाणं, खळखळून हसणं, मनमुराद जगणं.. 
जगून तर पहा…
एकदा बालरंगची ही खिडकी उघडून बाहेर डोकाऊन तर पहा… !!!
      आम्ही वाट पहातोय अलीकडच्या खिडकीत…

बालरंगचा नविन ऑनलाईन वर्ग नावनोंदणी सुरु….
आपला प्रवेश आजच निश्चित करा…
मर्यादित प्रवेश…
अधिक माहितीसाठी संपर्क करा..
8669220612/9028266964/9028366964.

#थिएटरवर्कशॉपकंपनी #बालरंग2021 #paissrangmanch #पैसरंगमंच #बालरंगभूमी #बालरंगकर्मी #नाटक #childrenspaly #drama #theatreworkshopcompany #balrang… 

तुम्ही  बालरंगच्या नाट्यवर्गात ज्या स्क्रिनवरुन आमच्याशी ऑनलाईन जोडले जाताय ती केवळ स्क्रिन नसून ती आपल्यातल्या  संवादाची खिडकी आहे.
ही अशी एक जादुई खिडकी तुम्हाला तुमच्या रंजक विश्वात घेऊन जाणारी आपल्यातल्या विश्वासाची, प्रेमळ निरागस जगण्याची, अनपेक्षित अनवट प्रश्नांची, तितक्याच गमतीशीर उत्तरांची. ही खिडकी ज्ञानाची, माणूसपणाची, संवेदनांच्या हुंकाराचीही हवीहवीशी हीच ती खिडकी…
तुमच्या मनाच्या विचारांच्या भिंतीला असलेली..
एकदा मनापासून उघडून तर पहा… 
नाच-गाणं, खळखळून हसणं, मनमुराद जगणं.. 
जगून तर पहा…
एकदा बालरंगची ही खिडकी उघडून बाहेर डोकाऊन तर पहा… !!!
      आम्ही वाट पहातोय अलीकडच्या खिडकीत…

बालरंगचा नविन ऑनलाईन वर्ग नावनोंदणी सुरु….
आपला प्रवेश आजच निश्चित करा…
मर्यादित प्रवेश…
अधिक माहितीसाठी संपर्क करा..
8669220612/9028266964/9028366964.

#थिएटरवर्कशॉपकंपनी #बालरंग2021 #paissrangmanch #पैसरंगमंच #बालरंगभूमी #बालरंगकर्मी #नाटक #childrenspaly #drama #theatreworkshopcompany #balrang




Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %