0
0
Read Time:40 Second
https://www.facebook.com/asawari.bodhankar.3/videos/1160886281001951/
वाघेश्वरी संगीत विद्यालय व साई केदार बोधनकर यूट्यूब चैनल प्रस्तुत भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन अभंग गायन स्पर्धा
स्पर्धकांनी आपल्या अभंगाचा व्हिडिओ करून दिनांक 26 एप्रिल 2021 ते 7 मे 2021 पर्यंत सायंकाळी सात पर्यंत पाठवू शकता आपण आपला व्हिडिओ नोंदणी शुल्क भरून त्याच्या स्क्रींनशोट सहित आम्हाला इमेज मधील इमल वर पाठवायचा आहे