0 0
Read Time:2 Minute, 0 Second


 करिअर मार्गदर्शन.. स्पर्धा परीक्षा.. व्यक्तिमत्त्व विकास 📚👨🏻‍🏫


दीपस्तंभ मिशन सक्सेस ऑनलाईन शिबीर 2021 🏆

8 वी ते पदवीपर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी 🧑🏻‍🎓
(अपंग विद्यार्थ्यांना विशेष सुविधा.) 

🔶 शिबिर 1 – UPSC , SSC , NDA , CDS… (10 वी ते पदवी) 
माध्यम – English, 120 तास 

🔶 शिबिर 2 – MPSC (Dy.Coll. , Dy.SP, Tehsildar , PSI , STI ) (10 वी ते पदवी)
माध्यम – मराठी, 120 तास
 
• अभ्यास कसा करावा ? 
• अभ्यास कौशल्ये कशी विकसित करावी ?
• व्यक्तिमत्व विकासावर आधारित 8 विशेष सत्र.
• अधिकाऱ्यांशी संवाद व मुलाखती.
• 20 तज्ञ आणि अधिकारी यांचे मार्गदर्शन.

🔶 शिबिर 3 – करिअर कौंसेलिंग आणि व्यक्तिमत्व विकास (8 वी ते 12 वी)
माध्यम – मराठी, 90 तास 

🔶 शिबिर 4- अपंग, अंध, अस्थिव्यंग, कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी ( 10 ते पदवीपर्यंत) 
90 तास 

• करिअर च्या विविध संधी.
• स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी.
• व्यक्तिमत्त्व कसे घडवावे?
• आत्मविश्वास कसा वाढवावा ?
• ताणतणावाचे नियोजन कसे करावे ?
• वेळेचे व्यवस्थापन व नियोजन.
• यजुर्वेन्द्र महाजन सरांचे नियमित लेक्चर्स आणि संवाद.

कालावधी ⏰
5 मे 2021 ते 5 जून 2021

वरील सर्व शिबीर हे  झूम मीटिंग एप द्वारे ऑनलाईन पद्धतीने होतील 📲

Enroll before 3 May 2021

प्रवेश प्रक्रिया 📝

अधिक माहितीसाठी  खालील नंबर वर फोन किंवा SMS करा :
9922004191
9922004194








Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %