मोबाईल पत्रकार बना…
मोबाईल बातमीदार बना…
आपली आणि आपल्या परिसरातील बातमी थेट वृत्तपत्रांच्या/ नियतकालिकांच्या / दूरचित्रवाहिन्यांच्या संपादकीय विभागाकडे पाठवा…
युवक युवतींना आणि लिहू शकणाऱ्या प्रत्येकाला सुवर्णसंधी…
आजच्या काळात तंत्रज्ञानाने केलेल्या अभूतपूर्व क्रांतीचा आपण सतत अनुभव घेत आहोत. मीडिया क्षेत्रातही तंत्रज्ञानाने मोठी क्रांती केली आहे. तुमचा मोबाईल ( स्मार्ट फोन ) म्हणजे आता तुमची लेखणी, तुमचा व्हिडिओ कॅमेरा आणि तुमची बातमी वाहून नेणारा स्त्रोत बनला आहे.त्यातून तुम्हाला संधी निर्माण होत आहेत. तेव्हा तुम्ही सुद्धा बनू शकता पत्रकार… तुम्ही ग्रामिण भागातील असा, तालुक्याच्या ठिकाणी असा किंवा निमशहरी – शहरी भागातील असा… तुम्हाला पत्रकार बनता येईल… पूर्णवेळ किंवा अर्धवेळ पत्रकारितेचा व्यवसाय करता येईल…
विश्व मराठी परिषद आयोजित एक आगळी वेगळी कार्यशाळा
मोबाईल पत्रकार बना…
संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले
मार्गदर्शक: भालचंद्र कुलकर्णी (ज्येष्ठ संपादक आणि पत्रकार)
दिनांक: १२ ते १५ मे, २०२१
वेळ: संध्या. ७ ते ८
कालावधी: ४ दिवस, रोज १ तास
ठिकाण: आपल्या मोबाईलवर (Google Meet द्वारे)
👉त्वरित ऑनलाईन नोंदणी करा: https://www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/mjournalist
प्रमुख वर्तमानपत्रे / नियतकालिके / दूरचित्रवाहिन्या यांच्या संपादकिय विभागांचे ई मेल आणि त्यावर बातमी / फोटो / व्हिडिओ कसे पाठवायचे याची माहीती दिली जाईल.
कार्यशाळेतील विषय:
१. मीडिया म्हणजे काय ?
२. मीडिया कशा प्रकारे काम करतो ?
३. मीडियाचे प्रकार
४. बातमी म्हणजे काय ?
५. बातमी लेखन : तंत्र आणि मंत्र
६. बातमी कशी पाठवायची ?
७. बातमी सोबत फोटो कसे, किती, कोणत्या साईजमध्ये पाठवायचे ?
८. व्हिडिओ बातमी ( बाईटस ) म्हणजे काय ?
९. मोबाईलवर बाईट कशी तयार करायची
१०. बातमीवर संपादन प्रक्रिया कशी होते ?
११. बातमीदार, पत्रकार आणि संपादक
१२. स्वत:चे स्थानिक न्यूज चॅनेल कसे तयार करायचे ?
१३. आपल्या परिसरात मीडिया सेवा कशी देता येईल ?
१४. रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर फॉर इंडिया
१५. प्रसार माध्यमे कायदा आणि सुविधा,
१६. फ्री लान्स – मुक्त पत्रकार म्हणजे काय ? इ.
सहभाग शुल्क : रु. ५९९/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात १०% सवलत
(सवलतीमध्ये नोंदणीसाठी आजीव सभासदांनी आधी स्वतंत्रपणे परिषदेशी संपर्क करावा)
सर्व सहभागींना प्रमाणपत्र मिळेल…
मर्यादित प्रवेश – त्वरित ऑनलाईन नोंदणी करा…
👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala या संकेतस्थळाला भेट द्या.
संपर्क – व्हॉटसअप
प्रा. अनिकेत पाटील (7507207645)
मुख्य संयोजक, विश्व मराठी परिषद.
👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.