#हीच_ती_वेळ
नाटक, चित्रपट, मालिका किंवा वेब सिरीजमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडण्यासाठी ‘अमर चित्रवाणी’ आयोजित ‘अभिनय’ या विषयावरील ५ दिवसीय ऑनलाईन वर्कशॉपमध्ये प्रात्यक्षिकांसह घरबसल्या अभिनयाच्या विविध गोष्टी, विविध पैलू शिकण्याची संधी.
या वर्कशॉपमध्ये तुम्ही शिकाल;
✅ स्वतःची ओळख, अभिनयाबद्दलचे समज-गैरसमज
✅ अभिनय म्हणजे नेमकं काय ? अभिनय प्रकार, पद्धती, अंगे
✅ अभिनेत्याचा, भूमिकेचा व माध्यमाचा नैसर्गिक बिंदू
✅ भूमिकेची रेसिपी, पात्र, भाषा आणि बोलीभाषा
✅ भूमिका आपल्या आत की आपण भूमिकेच्या आत ?
✅ अभिनय केला जावा की व्हावा ?
✅ फेसींग कॕमेरा, आय लेवल, ब्लाॕकींग, लाईट, फोकस यांचं भान, रिटेक एक नवी संधी
✅ सादरीकरण, पुनःसादरीकरणातली उत्स्फूर्तता आणि सातत्य
✅ प्रॅक्टिकल्स् व होमवर्क आणि अजून बरंच काही…
हा वर्कशॉप कोणी करावा?
👉 नाटक, शॉर्ट फिल्म्स, वेब सिरीज किंवा फिल्ममध्ये अभिनय करण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांनी
महत्वाचे –
👉 प्रशिक्षणार्थींच्या अंतिम सादरीकरणाचे परीक्षण व त्यानुसार आवश्यक मार्गदर्शन केले जाईल.
👉 प्रत्येक प्रशिक्षणार्थीस ‘सहभागी प्रमाणपत्र’ दिले जाईल.
👉 अमर चित्रवाणीच्या येणाऱ्या प्रोजेक्टसमध्ये ‘पात्रतेनुसार’ संधी दिली जाऊ शकते* (*नियम व अटी लागू)
मार्गदर्शक –
अमर भारत देवकर
राष्ट्रीय पुरस्कार विजेता फिल्म मेकर
चला…
अभिनय शिकूया, अभिनय जगूया !
🗓️ 12 ते 16 मे 2021
⏰ सायंकाळी 6 ते 9
⚠️ मर्यादित प्रवेश
🌱 50% फी वृक्षारोपणास
📜 सहभागी प्रमाणपत्र
📝 नाव नोंदणीसाठी – https://forms.gle/4DycogphbGtGbX7A6
📞अधिक माहितीसाठी – 9022368851
📲 व्हाट्सएपवर डायरेक्ट कनेक्ट होण्यासाठी – https://wa.link/fvhrfd
#ActingWorkshop #LearnFromHome
#AmarChitravani #AmarDeokar