Read Time:4 Minute, 47 Second
🟩🟦⬛🟨🟥🟪
डॉ.अमोल बागुल यांना राष्ट्रीय स्टार्टअप सन्मान प्रदान
🟥🟩🟨🟧🟦🟫
राष्ट्रीय स्टार्टअप स्पर्धेतील शिक्षकाचे यश अतुलनीय – लेफ्टनंट जनरल पी.ज़े.एस.पन्नू
🟥🟩🟨🟧🟦🟫
अहमदनगर-भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक व सूचना व प्रौद्योगिकी मंत्रालय तसेच अखिल भारतीय व तंत्र शिक्षण परिषद यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्टार्टअप स्पर्धेत येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित प्रयोगशील शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांना लेफ्टनंट जनरल तथा मा.डेप्युटी चिफ (ids) पी.ज़े.एस.पन्नू यांच्या शुभहस्ते माहिती तंत्रज्ञान(आयसीटी)स्टार्टअप क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष गटातून राष्ट्रीय स्टार्टअप सन्मान नवी दिल्ली येथील भारतीय लष्कराच्या युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया भवन संपन्न झालेल्या राष्ट्रीय सोहळ्यात नुकताच प्रदान करण्यात आला.
🟦🟪🟫⬛🟨🟧
🟥संपूर्ण उपक्रमाच्या अधिक माहिती व खास फोटोंसाठी पुढील👇 लिंक क्लिक करा.
🟩🟪🟨🟥🟧🟫
गौरवचिन्ह,प्रमाणपत्र असे या विशेष राष्ट्रीय सन्मानाचे स्वरूप असून या सोहळ्यासाठी अजय कुमार सुद(प्रमुख वैज्ञानिक सल्लागार,भारत सरकार),राजेशकुमार पाठक(सचिव, प्रौद्योगिकी विकास बोर्ड),बी.आर.सुब्रमण्यम (मुख्य कार्यकारी अधिकारी,नीती आयोग),मेजर जनरल संजय शर्मा,लेफ्टनंट जनरल संजय सेठी,राजेश गुप्ता (संचालक,निती आयोग),डॉ.विश्वजीत सहा(संचालक,सीबीएसई),अलका चतुर्वेदी(संचालक,एसीआरए)आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते.ए.आय.-आर्टिफिशियल इंटेलिजन्स,सायबर सिक्युरिटी,इनक्युबेशन आयसीटी लॅब, प्रायमरी स्टार्टअप,स्मार्ट सिटी फ्युचरसह पाच स्टार्टअप संकल्पना डॉ.बागूल यांनी सादर केल्या होत्या.
🟥🟪⬛🟫🟩🟦
🟩विविध स्पर्धा,प्रशिक्षणे,सेमिनार,वेबिनार व आंतरराष्ट्रीय संधी यासाठी
🌎https://bagoogle.in/ 👈ही वेबसाईट देखील बघा.अथवा 9595 54 5555 या व्हाट्सअप क्रमांकाला आपल्या विविध ग्रुप मध्ये ॲड करू शकता .
🟦🟪🟫⬛🟨🟧
“आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आता जग आपली कुस बदलत आहे.नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार भारतीय शिक्षण क्षेत्राचा नवा प्रगतीशील व आश्वासक चेहरा जगाला मार्ग दाखवणार आहे.शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या भूमिका आता बदलणार आहेत.अशा सकारात्मक परिस्थितीत डॉ.बागुल यांच्या स्टार्टअप संकल्पना स्पर्धेमध्ये यशस्वी ठरल्या असून स्टार्टअप क्षेत्रात शिक्षकाचे यश अतुलनीय आहे “असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल तथा मा.डेप्युटी चिफ (ids) पी.ज़े.एस.पन्नू यांनी केले.”पाचही स्टार्टअप संकल्पनांमधून जनजागृती,अभ्यास व उपयोजनाच्या विविध वाटा सापडणार आहे.शिक्षक,पालक,विद्यार्थी यांच्यासाठी हे मोफत स्टार्टअप खूप उपयोगी पडणार आहे. राष्ट्रीय शिक्षण क्षेत्रात प्रथमतः स्टार्टअप संकल्पना आणताना फार आनंद होत आहे.यातून निश्चितच नव्या युगाचा विद्यार्थी घडणार आहे.”असा विश्वास डॉ.बागुल यांनी व्यक्त केला.
🟪🟥🟩🟦⬛🟫
🟥डॉ.बागुल यांच्या”बागुगल”वेबसाईटच्या रोजच्या अपडेटसाठी तसेच विविध उपक्रमांसाठी👇 व्हाट्सअपग्रुपमध्ये जॉईन व्हा,सर्वांसाठी 👉
http://bit.ly/3Bds6RA
🟫🟦🟧🟪🟥🟨