🟥🟥🟥🟥🟥🟥
“जागतिक पातळीवरील आपलं नगर गौरव ऑनलाइन व्याख्यानमाला २०२१” चे आयोजन
अहमदनगरच्या ५३१व्या स्थापना दिनानिमित्त जगभरातील नगरकरांची व्याख्याने
अहमदनगर/अमेरिका
🟥🟥🟥🟥🟥🟥
भारताचे समाज सुधारक राजा राम मोहन राय यांच्या २५० व्या जयंती वर्षानिमित्त आणि ऐतिहासिक अहमदनगर च्या ५३१ व्या स्थापना दिनानिमित्त ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य मुंबई,जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,अहमदनगरआणि नगर जल्लोष परिवार ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने” जागतिक पातळीवरील आपलं नगर गौरव व्याख्यानमाला २०२१” चे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री.अशोक गाडेकर यांनी दिली.
प्रायोगिक तत्त्वावर या पहिल्याच उपक्रमात जागतिक पातळीवरील विविध क्षेत्रातील नगरकर मान्यवर ऐतिहासिक मेजवानी प्रस्तुत करणार आहेत.नगर जल्लोष ट्रस्ट परिवाराचे अध्यक्ष सागर बोगा,अजय म्याना यांच्या वतीने तांत्रिक सहकार्य केले जाणार असून दोन राष्ट्रपती पदक विजेते शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ. अमोल बागुल संकल्पना,समन्वयक व मुलाखतकार म्हणून काम पाहणार आहेत. सर्व वेबिनार भारतीय वेळेनुसार संपन्न होणार आहेत.
🟦🟦🟦🟦🟦🟦
१) प्रमुख व्याख्याते-श्री भूषणजी देशमुख, इतिहास अभ्यासक,संशोधक तथा ज्येष्ठ पत्रकार*
🟥विषय- ऐतिहासिक अहमदनगरचे वास्तुवैभव
🔴गुरुवार दि. २७ मे २०२१सकाळी११ वाजता
🟩🟩🟩🟩🟩🟩
२)प्रमुख व्याख्याते-डॉ.श्री.शशी धर्माधिकारी,(पॅरिस,फ्रान्स)उद्योजक तथा इतिहासअभ्यासक-संशोधक,मूळचे नगरकर
🟥विषय- ऐतिहासिक अहमदनगर बद्दल जागतिक पातळीवरील विविध इतिहास अभ्यासकांचे इतिहास समीक्षण*
🔴गुरुवार दि.२७ मे २०२१ सायं.६.३० वाजता
🟫🟫🟫🟫🟫🟫
३)प्रा.नवनाथजी वाव्हळ,इतिहास अभ्यासक व संशोधक
🟥विषय-अहमदनगरच्या निजामशाहीतील बहुउद्देशीय वास्तुकला विषयीचा लेखाजोखा
🔴शुक्रवार दि. २८ मे २०२१ सकाळी ११ वाजता
🟧🟧🟧🟧🟧🟧
४)प्रमुख व्याख्याते-ग्लोबल नागरी फाउंडेशन,अमेरिका बोर्ड मेंबर्स,अमेरिका
मा.श्री किशोरजी गोरे, प्रेसिडेंट
मा.श्री रोहितजी काळे,सेक्रेटरी
मा.श्री अविनाशजी मेहत्रे,ट्रेझरर
मा.लताताई शिंदे,व्हाईस प्रेसिडेंट
मा.काजल बोर्डवेकर,व्हाईस प्रेसिडेंट
🟥विषय- ग्लोबल नगरी फाउंडेशन आणि आपलं अहमदनगर
🔴शुक्रवार २८ मे २०२१ संध्या.६.३० वाजता
⬛⬛⬛⬛⬛⬛
५)प्रमुख व्याख्यात्या-डॉ.संगीता तोडमल शिक्षण-पर्यावरण तज्ञ, सामाजिक कार्यकर्त्या,अमेरिका
🟥विषय-अहमदनगरच्या इतिहासावरील स्वलिखित ओव्या व इतिहास गीते सादरीकरण
🔴शनिवार दि.२९ मे २०२१ सायं ६.३० वाजता
🟪🟪🟪🟪🟪🟪🟪
गूगल मिट, फेसबुक लाईव्ह, यु ट्युब तसेच विविध समाज माध्यमांच्या व्यासपीठावर या मुलाखती प्रसारित केल्या जाणार आहेत.
🟧🟧🟧🟧🟧🟧
कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष राकेश बोगा,उपाध्यक्ष रत्नाकर श्रीपत, अजय म्याना, संतोष दरांगे,सचिन बोगा, अक्षय अंबेकर, दिपक गुंडू ,गणेश साळी, रोहित लाहोर, नीलेश मिसाळ, योगेश म्याकल,सुनिल मानकर, प्रशांत भंडारी, विकास जाधव, विराज म्याना, ज्ञानेश्वर भगत, राहुल आडेप, अक्षय हराळे, अमोल तांबे, राजेंद्र निफाडकर,आदित्य फाटक,प्रशांत विधाते, इरफान शेख, अभिजीत ताठे, अजय दिवटे, रोहित चिपोळे, आदि परिश्रम घेत आहे.
🟩🟩🟩🟩🟩
ज्यांना या मुलाखतींचा आस्वाद घ्यायचा आहे अशा इतिहासप्रेमींनी खालील लिंकचा वापर करून मुलाखती पहाव्यात तसेच अधिक माहितीसाठी 9595 54 5555 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
https://www.facebook.com/globalnagari/
🟨🟨🟨🟨🟨🟨
https://www.facebook.com/bhushan.deshmukh.311
🟦🟦🟦🟦🟦🟦
https://www.facebook.com/sangita.todmal
🟫🟫🟫🟫🟫🟫
https://www.facebook.com/navnath.wavhal
⬛⬛⬛⬛⬛⬛
https://www.facebook.com/ashok.gadekar.12
🟧🟧🟧🟧🟧🟧
https://www.facebook.com/profile.php?id=100003064418346
🟥🟥🟥🟥🟥🟥
https://www.facebook.com/NagarJalloshTrust/
🟪🟪🟪🟪🟪🟪