🟪🟪🟪🟪🟪🟪
*बागूगल वेबसाईटचे जागतिक “हिस्ट्री सोल्जर्स अवॉर्ड्स 2021” जाहीर*
🟪🟪🟪🟪🟪🟪
*आंतरराष्ट्रीय कलाकार बनवणार 5 फुटांची ट्रॉफी*
🟪🟪🟪🟪🟪🟪
*इतिहास विषयक काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था व ग्रंथांचा गौरव*
🟪🟪🟪🟪🟪🟪
*सर्वश्री डॉ.धर्माधिकारी(फ्रान्स) डॉ.तोडमल(अमेरिका)डॉ.यादव,वाव्हळ,शेख,आबुज, परदेशी आणि ग्लोबल नागरी फाउंडेशन (अमेरिका)चा समावेश यांचा समावेश*
🟪🟪🟪🟪🟪🟪
*अहमदनगर*
🟪🟪🟪🟪🟪🟪
*इतिहास संशोधन,पर्यटन,जतन व संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती,संस्था व ग्रंथांसाठी ऐतिहासिक अहमदनगरच्या ५३१ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांच्या बागुगल वेबसाईटच्या माध्यमातून “हिस्ट्री सोल्जर्स अवॉर्ड्स” अमेरिकन वेळेनुसार बागुगल टीमच्या माध्यमातून नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत,पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय कलाकार पाच फुटी ट्रॉफीची डिझाईन बनवणार आहेत*.
🟥🟥🟥🟥🟥🟥
*इतिहास संशोधक-अभ्यासक डॉ.शशी धर्माधिकारी,(पॅरिस,फ्रान्स)डॉ.संगीता तोडमल,(अमेरिका),इतिहास संशोधक-अभ्यासक प्रा.डॉ.संतोष यादव(9372 155 455अहमदनगर), इतिहास संशोधक-अभ्यासक प्रा.नवनाथ वाव्हळ(9881 827834अहमदनगर),पत्रकार मन्सूर शेख(9422 23 6333अहमदनगर)तसेच पारनेर दर्शन या ऐतिहासिक संशोधनपर ग्रंथाचे लेखक देविदास आबुज(9421 47 8283,पारनेर)तसेच सुमारे ४०० ट्रेक करणाऱ्या ठाकूरदास परदेशी(98 6020 7076अहमदनगर) आदी मान्यवरांना हिस्ट्री सोल्जर्स अवार्ड्स जाहीर करण्यात आले आहेत*.
🟥🟥🟥🟥🟥🟥
*संस्था गटामध्ये ग्लोबल नगरी फाउंडेशन(अमेरिका),नगर मधील ट्रेकींग ग्रुप -शिवदुर्ग संवर्धन संघ (सुरेंद्र शिंदे), नगर ट्रेकर्स (सुरज कपाले),जिवशी ट्रेकर्स (माऊली अजबे),अहिल्या शिवप्रेमी ट्रेकर्स (श्रीरंग राहिंज) आदी विविध संस्थांना देखील हिस्ट्री सोल्जर्स अवॉर्डने सन्मानित केले जाणार आहे*.
🟥🟥🟥🟥🟥🟥
*पाच फुटी हिस्टॉरिकल ट्रॉफी,गौरव पत्र,हिस्ट्री कीट असे पुरस्काराचे स्वरूप असून लॉकडाऊननंतरच्या कालावधीत हे पुरस्कार वितरित केले जाणार आहेत*.
🟥🟥🟥🟥🟥🟥
*अत्यंत कमी कालावधीमध्ये जगामध्ये सर्वात कमी वेळेत सर्वात जास्त व्ह्युव्हज व पाहिली जाणारी बागुगल वेबसाईट च्या अभूतपूर्व यशाबद्दल “हिस्टरी सोल्जर्स अवॉर्ड” इतिहास विषयक काम करणाऱ्या व्यक्ती,संस्था व ग्रंथांना वितरित करण्यात येणार आहेत.जगभरामध्ये दैनंदिन स्पर्धा/पुरस्कार /प्रशिक्षणे/ सेमिनार/ वेबिनार/ उपक्रम आदींची माहिती या वेबसाइटवर दररोज अपडेट केली जाते*.
🟥🟥🟥🟥🟥🟥
*या उपक्रमाच्या माध्यमातून भविष्यात नगरच्या इतिहासाचे डिजिटलायझेशन करणे, इतिहास संवर्धन विषयक ग्रंथप्रदर्शन,स्पर्धा,पुरस्कार,स्वच्छता मोहीम,ट्रेकिंग,पर्यटन-सहल आयोजित करणे, ऐतिहासिक तज्ज्ञ मान्यवरांच्या मुलाखती आयोजित करणे,गढी/वाडे/ किल्ला/मंदिरे/शिल्पे/लेणी/ऐतिहासिक वास्तू आदींच्या संवर्धनासाठी जनजागृती करणे आदी उपक्रम राबवले जाणार आहेत*.
🟥🟥🟥🟥🟥🟥