महाराष्ट्र मुक्त व्यवसाय प्रशिक्षण केंद्र आयोजित
*मिसळ हाउस (सेंटर) आधारीत प्रशिक्षण कार्यक्रम*
• मिसळ व्यवसायाची पार्श्वभूमी व त्याची ओळख
• मिसळ व्यवसाय साठी लागणार्या कच्च्या मालाचे
नियोजन व त्याचे पते
• मिसळ व्यवसाय करिता लागणाऱ्या साहित्य
ची संपूर्ण माहिती
• प्रक्रिया व फोर्मुलेशन (१० प्रकार )
(अभ्यासक्रम करिता whatsapp वर मागणी करावी)
• मालाची किमत काढणे व ठरवणे (MRP)
• ब्रांडीग, पेकेजिंग ,लेबलिंग कसे करावे
• बाजारपेठ उभारणी विपणन व व्यवस्थापन
• शासकीय योजना व कागद पत्राची माहिती मार्गदर्शन
• फूड लायसन FSSAI,शॉपऑक्ट , उद्यमी (उद्योग आधार ),
ट्रेड मार्क , GST. फ्रान्चाजी मोडूल .
• Pdf नोट्स व विडीओ, लाइफ टाईम सपोर्ट
दिनांक :- १० व ११ जून २०२१
वेळ :- ३ ते ६
स्थळ :- ऑनलाईन ZOOM अँप वर
फक्त 20 जागा
अधिक माहितीसाठी *8275282238* यावर फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.