Read Time:8 Minute, 44 Second
🟥🟩🟦⬛🟦
https://bagoogle.in/5917-2/
🟥🟪🟩🟦🟪
🟩अहमदनगर शहराच्या 533 व्या स्थापना दिनानिमित्त[ 28 मे 2023] नगर जल्लोष परिवाराच्या वतीने 💐नगर जल्लोष 2023 💐सांस्कृतिक महासोहळ्याचे आयोजन
🟨🟦⬛🟪🟩🟥
🟦सिने अभिनेत्री स्मृती मराठे, इंडियन आयडॉल फेम प्रतीक सोळसे व श्वेता दांडेकर, हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रताप-रसिका वेंगुर्लेकर तसेच “चौक ” व ” मुसंडी ” या आगामी चित्रपटांच्या विशेष कलाकारांच्या उपस्थितीतसह कलर्स मराठीचे कलाकार नगरकरांना भेटणार
🟥🟩🟪⬛🟦🟨
विशेष आकर्षण👉 सैराटचा” सल्या ” आणि मुळशी पॅटर्नचा “पिट्याभाय” येणार
🟩🟦⬛🟪🟧🟦
🟩मानाचा नगरभूषण-2023 पुरस्कार तसेच बिजनेस आयकॉन पुरस्काराचे थाटात होणार वितरण
🟦🟪🟩🟥🟨🟥
🟥अहमदनगरच्या एकमेव भव्य दिव्य महाकार्यक्रमासाठी नगरकर रसिकांना फ्री-पासेस साठी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन
🟥🟩🟪⬛🟦🟨
🟪तुमचं अहमदनगर
🟦आमचं अहमदनगर
🟩आपलं अहमदनगर
🟪🟩🟨🟥🟦⬛
🟩सन 2022 च्या 532 व्या स्थापना दिनानिमित्ताने आयोजित नगर जल्लोष च्या सांस्कृतिक कार्यक्रमाला मिळालेला नगरकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहता याही वर्षी अहमदनगर शहराचा स्थापना दिन कला,संस्कृती व परंपरा जपणाऱ्या नगर जल्लोष परिवाराच्या वतीने मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे.त्या निमित्ताने 28 मे 2023 रोजी सायं. 6 वा.सावेडीतील जॉगिंग पार्क ग्राउंड या ठिकाणी हा नगरी संस्कृतीचा महासोहळा आयोजित करण्यात आला आहे.सिने अभिनेत्री श्रुती मराठे तसेच मराठी इंडियन आयडॉल प्रतीक सोळसे व श्वेता दांडेकर,हास्य जत्रा फेम पृथ्वीक प्रताप व रसिका वेंगुर्लेकर तसेच “चौक ” व ” मुसंडी ” या आगामी मराठी चित्रपटांच्या विशेष कलाकारांच्या उपस्थितीसह कलर्स मराठी या लोकप्रिय मराठी चॅनेलचे कलाकार अभिनेत्री तन्वी मंडले,सायली जठार,कश्मिरा कुलकर्णी,प्राप्ती रेडकर नगरकरांना भेटण्यासाठी उपस्थित राहून धमाल करणार आहेत, कार्यक्रमाचे विशेष आकर्षण👉 सैराटचा” सल्या ” म्हणजेच अभिनेते अरबाज शेख व मुळशी पॅटर्नचा “पिट्याभाय”म्हणजेच अभिनेते रमेश परदेशी देखील उपस्थित राहणार आहेत. विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमासाठी व विनामूल्य प्रवेशिका मिळण्यासाठी नगरकरांनी संपर्क साधावा अशी माहिती माजी महापौर व महासोहळ्याचे स्वागताध्यक्ष बाबासाहेब वाकळे व नगर जल्लोष परिवाराचे अध्यक्ष सागर बोगा यांनी दिली आहे.
🟪🟩⬛🟦🟨🟥
🟥सन 2022 चा महासोहळा पाहण्यासाठी लिंक क्लिक करा
https://youtu.be/ZAVlhhe3ubE
🟪🟥🟩🟦🟩🟪
🟦गेल्या 13 वर्षांपासून शहराच्या स्थापना दिनानिमित्त विविध सांस्कृतीक,सामाजिक,पर्यावरण हिताच्या कार्यक्रम आयोजित करणारा नगर जल्लोष हा सामाजिक बांधिलकी जपणारा परिवार आहे. परिवाराच्या माध्यमातून रक्तदान शिबिर,वर्षभर वृक्षारोपण,गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व सायकल वाटप,गरजू कुटुंबांना फराळ व अन्नधान्य वाटप यासारख्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.कोरोना काळातही परिवाराने महत्त्वपूर्ण काम करून जीवावर उदार होऊन अहमदनगर मधील सामाजिक कार्यकर्ते व प्रशासनातील अधिकाऱ्यांना मानपत्र प्रदान करून सन्मानित केले आहे.
🟩🟥🟪⬛🟦🟨
🟥कार्यक्रम स्थळी पोहोचण्यासाठी खालील 👇गुगल मॅप लिंकचा आधार घ्या
https://maps.app.goo.gl/rrcY9CdqcroxwPzr7
🟥🟪🟩🟦🟪🟦
🟦नेहमीच शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या नगर जल्लोष परिवाराच्या वतीने यापूर्वीच इतिहास संशोधक व अभ्यासक भूषण देशमुख लिखित ऐतिहासिक अहमदनगर शहरातील ऐतिहासिक वास्तू व धार्मिक स्थळाची माहिती असलेलं “आपलं अहमदनगर” या कॉपीटेबल बुकचे प्रकाशन व वितरण करण्यात आलेलं आहे. आपल्या अहमदनगर शहराचा इतिहास व सांस्कृतिक वारसा जपला जावा यासाठी परिवाराने सातत्याने “नगर दर्शनबस”ची मागणी करून तीही पूर्णत्वाला नेली.या परिवाराच्या वतीने दरवर्षी 28 मे रोजी अहमदनगर शहर स्थापना दिन उत्साहात साजरा केला जातो.
🟪🟦🟨🟪🟩🟥
🟦कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी राजू ढेरे,विराज मुनोत,अक्षय आंबेकर ,प्रतीक मेहेर,श्रद्धा आंबेकर,सपना श्रीपत,रवी राऊत,कुणाल ससाणे,पुष्कर कुलकर्णी,रत्नाकर श्रीपत,बालाजी वल्लाळ,पंकज मेहेर,दीपक गुंडू ,गायत्री गुंडपाटील,सचिन बोगा,अजय म्याना,चेतन गायकवाड,डॉ.अमोल बागूल आदी प्रयत्नशील आहेत.कार्यक्रमासाठी होणारी अभूतपूर्व गर्दी पाहता नगरकरांनी आपल्या प्रवेशिका मिळण्यासाठी खालील ठिकाणी त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.
🟩🟪🟩🟪🟥
🟥दिल्ली गेट 👉सखी कलेक्शन 📱 9975 31 7764
🟪प्रोफेसर चौक👉 विझार्ड कॉम्प्युटर्स 📱9763 715 721
🟩 भिस्तबाग चौक👉 मराठी सोयरीक संस्था 📱744 77 85910
🟦आकाशवाणी 👉सुनील झेरॉक्स📱94040 8 1100
⬛गुलमोहर रोड 👉ओम जम्बो झेरॉक्स 📱9850 660 316
🟥सावेडी गाव👉 पुष्कर कुलकर्णी📱7276 48 4444
🟥🟪⬛🟦🟨⬛
🟩कार्यक्रमासाठी मुख्य प्रायोजक म्हणून शिंगवी ज्वेलर्स प्रा.लि.यांचे सहकार्य लाभले असून एंटरटेनमेंट पार्टनर म्हणून कलर्स मराठी यांचे मार्गदर्शन व सहकार्य केलेले आहे . प्रायोजक म्हणून अहमदनगर महानगरपालिका तसेच सहप्रयोजक म्हणून कोहिनूर वस्त्रदालन व गौतम मुनोत प्रोडक्शन तसेच हॉस्पिटॅलिटी पार्टनर म्हणून रोज गोल्ड,फूड पार्टनर म्हणून ब्रह्मा भोज,रेडीओ पार्टनर म्हणून रेडिओ सिटी,विशेष सहकार्य म्हणून व्यंकटेश मल्टीस्टेट,बँकिंग पार्टनर युनियन बँक, ब्रँडिंग पार्टनर ब्रँड मेकर,सोशल मीडिया पार्टनर म्हणून हॅटस्ऑफ मराठी व अहमदनगर स्टोरीज ,फोटोग्राफी पार्टनर– द डे मेकर्स,विशेष सहकार्य- बंधन लॉन्स,योगसिद्धी एस्ट्रो कन्सल्टन्सी,शांती ऑडिओ,प्रवीण कोकाटे अँड असोसिएटस् ,विझार्ड कॉम्प्युटर्स,विजय पेपर मार्ट,ओम साई फायर सर्विसेस,सेजल इलेक्ट्रिकल्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स,आईस क्युब कोल्ड स्टोरेज ,अवनीश क्रिएशन यांचे बहुमोल प्रायोजकत्व तसेच विशेष मार्गदर्शन संपूर्ण कार्यक्रमासाठी लाभलेले आहे.

🟩🟦🟧🟪⬛🟥
🟪🟥