🟥🟩🟪🟦🟪🟦
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन ११ मे २०२३ निमित्त बागुगल वेबसाईट च्या वतीने “तंत्रभारती” ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन
🟥⬛🟩🟪🟦🟨
डॉ.अमोल बागुल व्याख्यान व प्रात्यक्षिकातून सांगणार आधुनिक जगाची सात तंत्रे
🟦🟪🟩🟥🟨🟧
अहमदनगर-
वैभवशाली भारताचा आजादी का अमृत महोत्सव आणि गौरवशाली आंतरराष्ट्रीय G20 परिषदेचे औचित्य साधून तसेच राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन ११ मे २०२३ निमित्त बागुगल वेबसाईटच्या वतीने जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार तथा दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित उपक्रमशील शिक्षक डॉ.अमोल बागुल यांनी “तंत्रभारती” ऑनलाइन व्याख्यानमालेचे मोफत आयोजन केले आहे.
🟥🟩🟪🟦🟪🟦
पुढील फेसबुक लिंकवर ही तंत्रभारती व्याख्यानमाला संपन्न होणार आहे.
http://surl.li/gynwo
⬛🟩🟪🟦🟨🟧
विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय,भारत सरकारच्या टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बोर्डाच्या वतीने राष्ट्रीय तंत्रज्ञान ११ मे ते १७ मे २०२३ या कालावधीत संपूर्ण देशभर साजरा होत आहे.”स्कूल टू स्टार्टअप्स-इग्नाइटिंग यंग माइंड्स टू इनोव्हेट” या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन-२०२३ च्या संकल्पनेच्या अनुषंगाने व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शिक्षक-पालक-विद्यार्थी व तंत्रप्रेमींसाठी नव्या युगाचे सात विषय आणि सात दिवस वरील कालावधीत दररोज संध्या.६ वा.”अमोल बागुल” या फेसबुक पेजवर व इतर समाज माध्यमांवर ऑनलाइन व्याख्यान व प्रात्यक्षिकाचे लाईव्ह प्रसारण संपन्न होणार आहे.
🟥🟪⬛🟫🟩🟦
🟩विविध स्पर्धा,प्रशिक्षणे,सेमिनार,वेबिनार व आंतरराष्ट्रीय संधी यासाठी
🌎https://bagoogle.in/ 👈ही वेबसाईट देखील बघा.
🟦🟪🟫⬛🟨🟧
१)आर्टिफिशियल इंटेलिजन्स [AI],२)चॅट जीपीटी [CHAT GPT] ,३)सायबर सिक्युरिटी [CS] ,४)आग्युमेंटेड रियालिटी [AR ] व व्हर्चुअल रियालिटी [VR],५)रोबोटिक्स [RB],६)कोडींग [CD],७)इंटरनेट ऑफ थिंग्स [IOT] वरील सर्व सात विषयांचा प्राथमिक परिचय डॉ.बागुल या तंत्र भारती व्याख्यानमालेतून मराठमोळ्या भाषेत करून देणार आहेत.यूट्यूब चॅनलवर देखील या रेकॉर्डेड व्याख्यानाची लिंक नंतर उपलब्ध होणार आहे.
🟨🟦🟪🟩⬛🟥
वरील विषयांशी संबंधित आपले काही शंका/प्रश्न असल्यास आपण या+91 9595 54 5555 क्रमांकावर विचारू शकता.अथवा https://wa.me/+917385522622या व्हाट्सअप क्रमांकाच्या लिंक वर पाठवू शकता.
🟨🟦🟪🟩⬛🟥
श्री.राजेश पाठक (सचिव,टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बोर्ड) यांचे मार्गदर्शन व सहकार्य डॉ.बागुल यांना या कामी लाभणार आहे.तरी जास्तीत जास्त शिक्षक-पालक-विद्यार्थी व तंत्रप्रेमींनी या ऑनलाईन व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
डॉ.बागुल मायक्रोसॉफ्ट,गुगल,व नासा एज्युकेटर तसेच ॲप्पल टीचर म्हणून जगभरातील शिक्षक- पालक-विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत असून गुगल क्लासरूम व मायक्रोसॉफ्ट क्लासरूम या संकल्पनेत देखील त्यांचा सक्रिय सहभाग आहे.बागुल यांच्या तंत्रज्ञान विषयक अनेक स्टार्टअपला राष्ट्रीय पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत.
🟪🟥🟩🟦⬛🟫
🟥डॉ.बागुल यांच्या”बागुगल”वेबसाईटच्या रोजच्या अपडेटसाठी तसेच विविध उपक्रमांसाठी👇 व्हाट्सअपग्रुपमध्ये जॉईन व्हा,सर्वांसाठी 👉 http://bit.ly/3Bds6RA
🟫🟦🟧🟪🟥🟨🟥🟩🟪🟦🟪🟦
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन ११ मे २०२३ निमित्त बागुगल वेबसाईट च्या वतीने “तंत्रभारती” ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन
🟥⬛🟩🟪🟦🟨
डॉ.अमोल बागुल व्याख्यान व प्रात्यक्षिकातून सांगणार आधुनिक जगाची सात तंत्रे
🟦🟪🟩🟥🟨🟧
अहमदनगर-
वैभवशाली भारताचा आजादी का अमृत महोत्सव आणि गौरवशाली आंतरराष्ट्रीय G20 परिषदेचे औचित्य साधून तसेच राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन ११ मे २०२३ निमित्त बागुगल वेबसाईटच्या वतीने जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार तथा दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित उपक्रमशील शिक्षक डॉ.अमोल बागुल यांनी “तंत्रभारती” ऑनलाइन व्याख्यानमालेचे मोफत आयोजन केले आहे.
🟥🟩🟪🟦🟪🟦
पुढील फेसबुक लिंकवर ही तंत्रभारती व्याख्यानमाला संपन्न होणार आहे.
http://surl.li/gynwo
⬛🟩🟪🟦🟨🟧
विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय,भारत सरकारच्या टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बोर्डाच्या वतीने राष्ट्रीय तंत्रज्ञान ११ मे ते १७ मे २०२३ या कालावधीत संपूर्ण देशभर साजरा होत आहे.”स्कूल टू स्टार्टअप्स-इग्नाइटिंग यंग माइंड्स टू इनोव्हेट” या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन-२०२३ च्या संकल्पनेच्या अनुषंगाने व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शिक्षक-पालक-विद्यार्थी व तंत्रप्रेमींसाठी नव्या युगाचे सात विषय आणि सात दिवस वरील कालावधीत दररोज संध्या.६ वा.”अमोल बागुल” या फेसबुक पेजवर व इतर समाज माध्यमांवर ऑनलाइन व्याख्यान व प्रात्यक्षिकाचे लाईव्ह प्रसारण संपन्न होणार आहे.
🟥🟪⬛🟫🟩🟦
🟩विविध स्पर्धा,प्रशिक्षणे,सेमिनार,वेबिनार व आंतरराष्ट्रीय संधी यासाठी
🌎https://bagoogle.in/ 👈ही वेबसाईट देखील बघा.
🟦🟪🟫⬛🟨🟧
१)आर्टिफिशियल इंटेलिजन्स [AI],२)चॅट जीपीटी [CHAT GPT] ,३)सायबर सिक्युरिटी [CS] ,४)आग्युमेंटेड रियालिटी [AR ] व व्हर्चुअल रियालिटी [VR],५)रोबोटिक्स [RB],६)कोडींग [CD],७)इंटरनेट ऑफ थिंग्स [IOT] वरील सर्व सात विषयांचा प्राथमिक परिचय डॉ.बागुल या तंत्र भारती व्याख्यानमालेतून मराठमोळ्या भाषेत करून देणार आहेत.यूट्यूब चॅनलवर देखील या रेकॉर्डेड व्याख्यानाची लिंक नंतर उपलब्ध होणार आहे.
🟨🟦🟪🟩⬛🟥
वरील विषयांशी संबंधित आपले काही शंका/प्रश्न असल्यास आपण या+91 9595 54 5555 क्रमांकावर विचारू शकता.अथवा https://wa.me/+917385522622 या व्हाट्सअप क्रमांकाच्या लिंक वर पाठवू शकता.

🟫🟦🟧🟪🟥🟨