0 0
Read Time:1 Minute, 28 Second


 मराठी संवर्धन मंडळ:


“छायाचित्र स्पर्धा” क्र.२
२५ एप्रिल २०२१ रविवारी छायाचित्र पाठवायचे आहे शिर्षकासहित.
( वेळ सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत)
१. छायाचित्र आताचं असावं.
२. लॉकडाऊन असल्याने छायाचित्र घरातील अथवा घराजवळ काढलेल असावं. त्यासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता नाही
३. छायाचित्राला योग्य शीर्षक द्यावं
४. छायाचित्र पाठवताना तुमचं पूर्ण नाव आणि शहराचं नाव नीट नमूद करावं.
५. खाद्यपदार्थ, व्यक्ती, वस्तू, निसर्ग, प्राणी, पक्षी इ. कोणतही छायाचित्र पाठवू शकता.
६. एक व्यक्ती एक छायाचित्र 👍
चला तर मग आपला मोबाईल, कॅमेरा तयार ठेवा..कल्पनाशक्तीला चालना द्या!!

सूचना: स्पर्धेच्या निवड प्रक्रियेत likes देखील विचारात घेतले जाणार आहेत. जेणेकरून इतर सदस्यांची आवडही लक्षात घेता येईल, तर जास्तीतजास्त likes मिळवण्यासाठी प्रयत्न करा👍

स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना खूप शुभेच्छा!!


Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %