0 0
Read Time:3 Minute, 21 Second


 #amgoiblogsmazijababdari


ऑनलाइन पोस्टर स्पर्धा २०२१
माझी जबाबदारी

तू चाल पुढं च्या उदंड प्रतिसादानंतर यावर्षी आम्ही घेऊन येत आहोत एक अभिनव प्रतियोगिता माझी जबाबदारी. या प्रतियोगीतेचा हेतू सामाजिक प्रबोधन असून तुम्हाला तुमचे विचार व कल्पना पोस्टरच्या माध्यमातून मांडण्याची संधी उपलब्ध होत आहे. तर चला मग आजच बनवा तुमची सर्वोत्कृष्ट कलाकृती जी सांगेल काय आहे माझी खरी जबाबदारी

विषय 
१. कोरोना नियंत्रण  २.  पर्यावरण सुरक्षा ३. महिला सबलीकरण ४. स्वच्छ भारत ५. रस्ते सुरक्षा ६. पाणीबचत
७. अन्न भेसळ नियंत्रण ८. भ्रष्टाचार मुक्त देश
(वरील पैकी कोणताही एक विषय अथवा एकत्रित विषय निवडू शकता)

नियम व अटी
१. पोस्टर तयार करण्यासाठी कोणत्याही माध्यमाचा वापर करू शकतात
२. सर्व पोस्टरचे मूल्यांकन तज्ञ लोकांकडून केले जाईल
३. मूल्यांकन प्रक्रिया तसेच  क्रमांक काढण्याचे निकष पाहण्यासाठी amgoiblogs या फेसबुक पेजला भेट द्या
४. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र  ( E- Certificate) देण्यात येईल
५. तुमचे पोस्टर  9561144938 या व्हाट्सअप क्रमांकावर अथवा sbpatil@amgoi.edu.in या  ई-मेलवर पाठवू शकता
६. सर्व पोस्टर्स   www.amgoi.org  या संकेतस्थळावर तसेच  amgoiblogs या फेसबुक पेजवर उपलब्ध राहतील
७. पोस्टर्स पाठविण्याची अंतिम तारीख 28 एप्रिल आहे
८.  स्पर्धेचा निकाल दिनांक 1 मे रोजी जाहीर करण्यात येईल

गट, वयोमर्यादा व बक्षिसे

शालेय  गट
वयोमर्यादा: 16 वर्ष
प्रथम क्रमांक:   2000 रुपये व विशेष प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक: 1000 रुपये व विशेष प्रमाणपत्र

तज्ञ निवड:  निवडक 10 क्रमांकांना विशेष प्रमाणपत्र

खुला  गट
वयोमर्यादा:  नाही 

प्रथम क्रमांक:   2000 रुपये व विशेष प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक: 1000 रुपये व विशेष प्रमाणपत्र

तज्ञ निवड:  निवडक 10 क्रमांकांना विशेष प्रमाणपत्र

संयोजक

प्रा. एस. बी. पाटील, समन्वयक
प्रा. एम. ए. सुतार, समन्वयक
प्रा. एच. वी. शेटे, मुख्य समन्वयक

प्रा. पी. बी. घेवारी
इनचार्ज डायरेक्टर
अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, वाठार

प्रेरणा

मा. सौ. मनिषा विजयसिंह माने
सदस्या, जिल्हा परिषद, कोल्हापूर

मा. श्री. विजयसिंह अशोकराव माने 
अध्यक्ष
श्री. बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, अंबप



Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %