Read Time:5 Minute, 16 Second
राज्यस्तरीय ऑनलााईन कथाकथन स्पर्धा
भाग 2 ऑनलाइन स्पर्धेसाठी लवकरच आपला सहभाग नोंदवावा
नाव नोंदणी व्हिडिओ पाठवणे कालावधी 22 एप्रिल 2021ते 10 मे 2021
संपर्क व नाव नोंदणी 7972052582
*ही संधी दवडू नका.*
आपल्या मुलांना द्या आपले कलागुण दाखवण्याची संधी !
हा संदेश होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून सामाजिक बांधिलकी जपूया !
राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धा भाग १ व राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धा यांच्या यशस्वी आयोजनानंतर
*🚩Shivaji Bhosale EduWorld YouTube Channel🚩* आयोजित करत आहे.
*राज्यस्तरीय ऑनलाईन कथाकथन स्पर्धा भाग २*
*“सहभागी व्हा आणि सहभागी करा”*
*सहभाग पूर्णपणे मोफत.*
*❓कसे सहभागी व्हाल❓*
👉खालील गुगल फॉर्म भरून नोंदणी करा.
https://forms.gle/B81y5Zhz9asPzeTw6
👉नोंदणी केल्यानंतर दिलेल्या whatsapp नंबर वर नोंदणी केल्याचा मेसेज करा त्यानंतर आपल्याला channel च्या whatsapp group मध्ये add केले जाईल.
👉नोंदणी फॉर्म भरताना अडचण आल्यास whatsapp नंबर वर संपर्क करा. नोंदणी करून घेतली जाईल.
👉मोबाईल किंवा कॅमेऱ्याचा वापर करून कथाकथनचा ( Story Telling ) एक व्हिडीओ तयार करून आम्हाला पाठवा.
👉व्हिडीओ 7972052582 या Whatsapp नंबरवर पाठवा किंवा तुमच्या Google drive वर अपलोड करून त्या व्हिडीओची लिंक पाठवू शकता.
👉व्हिडीओ पाठवण्याचा कालावधी २२ एप्रिल २०२१ ते १० मे २०२१
👉१० मे नंतर व्हिडीओ आमच्या Youtube channel वर अपलोड केले जातील.
*🎞️स्पर्धेच्या अटी व नियम🎞️*
✅कथाकथन स्पर्धेचा विषय निवडण्याचे स्वातंत्र्य स्पर्धकांना असेल. तुमच्या आवडीचा विषय निवडू शकता. कथा, गोष्ट हवी. भाषणाचे व्हिडीओ नको.
✅मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचा वापर करू शकता.
✅व्हिडीओच्या सुरवातीला स्पर्धकाचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता सांगावे. खुल्या गटासाठी नाव व पत्ता सांगावा. पत्ता थोडक्यात सांगावा. सुरक्षिततेच्या कारणास्तव पोस्टल पत्ता व्हिडीओमध्ये सांगू नये.
✅व्हिडीओ २ ते ५ मिनिटांचा असावा. वेळ जास्त झाला तरी चालेल पण कमी नको. गट क्र. १ साठी वेळेचे बंधन नाही.
✅खुल्या गटासाठी वयाचे बंधन नाही. विद्यार्थी, शिक्षक, पालक सहभागी होऊ शकतात.
✅एकूण ५ गटामध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार असून प्रत्येक गटातून गुणानुक्रमे तीन क्रमांक, त्याचप्रमाणे प्रत्येक गटातून उत्तेजनार्थ क्रमांकही काढण्यात येतील.
✅या स्पर्धेसाठी स्वतंत्र व्हिडीओ रेकॉर्ड करा. अगोदर अपलोड केलेला किंवा रेकॉर्ड केलेला व्हिडीओ पाठवू नये.
✅सर्व स्पर्धकांना ऑनलाईन सहभाग प्रमाणपत्र pdf स्वरुपात देण्यात येईल. १०० views पूर्ण होणाऱ्या स्पर्धकांना offline प्रमाणपत्राची प्रिंट पाठवली जाईल.
✅सर्व व्हिडिओ एकाच दिवशी व एकाच वेळी Publish केले जातील. त्यानंतर सर्वांना ते व्हिडिओ पाहायला मिळतील.
✅व्हिडिओ Publish झाल्यानंतर आपण आपला व्हिडिओ शेअर करून त्या व्हिडिओला views मिळवायचे आहेत . निकालाची तारीख व्हिडीओ publish केल्यानंतर कळवली जाईल.
✅गुणानुक्रम ठरवताना Youtube वर मिळालेले views चे गुण व परीक्षकांचे गुण विचारात घेतले जातील.
✅views चे गुण ठरवताना व्हिडीओची लांबी पण लक्षात घेतली जाईल. उदा. दोन स्पर्धकांचे समान views असतील तर ज्या स्पर्धकाचा व्हिडीओ जास्त वेळेचा असेल त्याला जास्त गुण मिळतील.
✅व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख १० मे ही आहे . १० मे पर्यंत आलेले सर्व व्हिडिओ त्यानंतरच्या तीन-चार दिवसांमध्ये आमच्या यूट्यूब चैनल वर अपलोड केले जातील.
काही शंका किंवा अडचण असल्यास whatsapp वर संपर्क करा.
*Shivaji Bhosale EduWorld*
*विद्यार्थ्यांना मिळालेले शैक्षणिक व्यासपीठ*