0 0
Read Time:1 Minute, 9 Second


 आपला ग्राहकाचा कल आता हा स्वच्छ, नीट पॅकेज आणि प्रक्रिया केलेल्या food products कडे आहे ! जाणून घ्या फळ आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग ची प्रोसेस, मशीनरी, शासनाच्या योजना आणि बरेच काही मोफत वेबिनार मध्ये  


www.udyogwardhini.com


या वेबिनार मध्ये खालील विषयांवर चर्चा करू:

▶️  फूड प्रोसेसिंग प्रक्रियेचा प्रोटोकॉल व विविध आवश्यक मशिनरी.

▶️  फळे आणि भाज्यांचा पल्प आणि ज्युसेस तयार करणे.

▶️ विविध सॉसेस, चटणी आणि शीतपेये तयार करण्याचे तंत्रज्ञान जसे टोमॅटो पेस्ट, प्युरी, केचअप, सॉस, जाम, जेली आणि मुरंबा इ. 

▶️  Dehydration & Concentration चे संपूर्ण ज्ञान.

▶️  Refrigeration & Freezing ची संपूर्ण प्रक्रिया

▶️ प्रक्रिया उद्योगासाठी असणाऱ्या विविध शासकीय योजना, सवलती आणि Formalities.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %