Read Time:8 Minute, 55 Second
खालील फेसबुक पेजेसच्या लिंक क्लिक करून आपण त्या अकाउंटवरील फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून दुसऱ्या अखिल भारतीय बेळगांव ऑनलाइन मराठी साहित्य संमेलनामध्ये सहभागी होऊ शकतात.
https://www.facebook.com/groups/772410963361784/?ref=share
🟦🟦🟦🟦🟦🟦
https://www.facebook.com/sharad.gore
⬛⬛⬛⬛⬛⬛
https://www.facebook.com/groups/488510368729058/?ref=share
🟪🟪🟪🟪🟪🟪
https://www.facebook.com/groups/837218846375504/?ref=share
🟥🟥🟥🟥🟥🟥
https://www.facebook.com/groups/577562036122364/?ref=share
🟫🟫🟫🟫🟫🟫
https://www.facebook.com/groups/680418849205738/?ref=share
🟦🟦🟦🟦🟦🟦
https://www.facebook.com/groups/422778632345668/?ref=share
⬛⬛⬛⬛⬛⬛
🟥🟥🟥🟥🟥🟥
महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवरील बेळगावात अभामसापच्या वतीने
दुसऱ्या अखिल भारतीय बेळगाव ऑनलाईन मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन
🟪🟪🟪🟪🟪🟪
🔴संमेलनाचे उद्घाटक खासदार संजय राऊत
🟦🟦🟦🟦🟦🟦
🔴संमेलनाध्यक्षपदी संपादक साहित्यिक श्रीराम पचिंद्रे,
🔴स्वागताध्यक्षपदी अभामसापचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे,
🔴नगरचे साहित्यिक डॉ.अमोल बागुल यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती
🟩🟩🟩🟩🟩🟩
बेळगाव-
⬛⬛⬛⬛⬛⬛
महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर असलेले बेळगाव येथे मराठी भाषा संवर्धन तथा मराठी साहित्यिकांच्या साहित्यकृतींना व्यासपीठ मिळावे म्हणून संघर्षमय काम करणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद,बेळगाव शाखेच्या वतीने रविवार दि.२५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता दुसऱ्या अखिल भारतीय बेळगाव ऑनलाईन मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन गुगलमीटव्दारे आयोजन करण्यात आले असून उद्घाटक म्हणून शिवसेना नेते,दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक तथा खासदार संजय राऊत,संमेलनाध्यक्षपदी दै.पुढारीचे कार्यकारी संपादक व साहित्यिक श्रीराम पचिंद्रे, स्वागताध्यक्षपदी अभामसाप परिषदचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष,चित्रपट निर्माते तथा गीतकार साहित्यिक शरद गोरे, विशेष अतिथी म्हणून दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक साहित्यिक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल, सीमाकवी तथा कर्नाटक अभामसाप शाखेचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
🟧🟧🟧🟧🟧🟧
उद्घाटन व कवी संमेलन अशा दोन सत्रात संपन्न होणाऱ्या या साहित्य संमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून अभामसापच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगी काळभोर,परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त व साहित्यिक ज्ञानेश्वर पतंगे,राष्ट्रीय विश्वस्त सुवर्णा पवार,आनंद शेंडे-अध्यक्ष (विदर्भ प्रदेश), राजश्री बोहरा (सुप्रसिद्ध साहित्यिका तथा अध्यक्ष मुंबई प्रदेश),शिवसंत संजय मोरे, आप्पासाहेब गुरव ( मराठा मंदिर,अध्यक्ष),जिल्हा उपाध्यक्ष डी.बी.पाटील,संयोजक जिल्हाध्यक्ष अँड.सुधीर चव्हाण,निवेदक रणजित चौगुले,अरूणा गोजे-पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
⬛⬛⬛⬛⬛⬛
दुसऱ्या सत्रातील ऑनलाइन कवी संमेलनामध्ये प्रामुख्याने बेळगाव सीमाभाग,विदर्भ,मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र,कोकणसह मुंबई या विभागातील कवी सहभागी होणार आहेत.
🟫🟫🟫🟫🟫🟫
साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी एम.वाय.घाडी,संजय गुरव,संजय गौंडाडकर,संदिप तरळे,गणेश दड्डीकर,प्रा.मनीषा नाडगौडा,रोशनी हुंद्रे,सविता व्यसने,नेत्रा मेणसे,सुनिता बडमंजी ,स्मिता चिंचणीकर आदी प्रयत्नशील आहेत.
🟥🟥🟥🟥🟥🟥
सीमा भागातील मराठी भाषा,संस्कृतीला संजीवनी मिळावी व नवोदित कवी,लेखकांना संधी मिळावी यासाठी हे विचारपीठ आहे. बेळगावसह महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांचे वास्तव तथा वर्तमान परिस्थिती याबद्दलचे मा.उद्घाटक व संमेलनाध्यक्ष यांचे बीजभाषण महत्त्वाचे ठरणार आहे अशी भूमिका अभामसापचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे.
🟪🟪🟪🟪🟪🟪
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रासह भारतातील इतर राज्यातील तसेच जगातील विविध देशातील मराठी भाषिकांसाठी तसेच कवी,लेखक,साहित्यिकांच्या साहित्य निर्मितीला प्रोत्साहन मिळावे व त्यांना व्यासपीठ मिळावे म्हणून भारतातील तथा जगातील मराठी भाषिक,रसिक,वाचक,प्रेक्षकांसाठी विविध कवी संमेलने,साहित्य संमेलने,परीचर्चा,परिसंवाद,साहित्यकृतींसाठी पुरस्कार,पुस्तक निर्मिती,ग्रंथप्रकाशन,ऑनलाइन साहित्यिक कार्यक्रम आदी विविध उपक्रम राबवले जातात. गाव,तालुका,जिल्हा तथा राज्य पातळीवर सदस्य होण्यासाठी तथा शाखा स्थापन करण्यासाठी इच्छुकांनी श्री.शरद गोरे यांच्याशी 9422 300 362 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
🟥🟥🟥🟥🟥🟥
🟥अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव आयोजित दुसरे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन दि. 25 जुलै 2021 करिता सहभागी होत असलेल्या अ.भा.म.सा.प विदर्भ प्रदेशातील पदाधिकारी/कवी कवियित्रींची यादी
🟪कविसंमेलन _ अध्यक्ष मा. आनंदकुमार शेंडे
प्रदेश अध्यक्ष,अभामसाप
1) श्री. नीरज आत्राम, जिल्हाध्यक्ष चंद्रपूर
2) श्री अभय ठाकरे, अमरावती विभाग उपाध्यक्ष
3) श्री.विशाल पाटील, विभागीय अध्यक्ष अमरावती
4) श्री. संतोष मेश्राम, तालुकाध्यक्ष सिंदेवाही
5) सौ.स्विटी आनंदकुमार शेंडे कार्याध्यक्षा विदर्भ प्रदेश
6) श्री. प्रकाश पिंपळकर,जिल्हा सरचिटणीस चंद्रपूर
7) श्री. संदिप शेंडे,ग्राफिक्स/तांत्रिक संयोजक,नागपूर
8) सौ. वर्षाताई राज इंगळे,जिल्हाध्यक्ष बुलढाणा
9) श्री. दिनेश मोहरील, अकोला
10)अर्जुमनबानो शेख,तालुकाध्यक्षा बल्लारपूर जि-चंद्रपूर
11) श्री.नरेंद्र गंधारे जिल्हा उपाध्यक्ष वर्धा
12)सौ.संगिता देवेंद्र बांबोळे,विदर्भ विभाग महिला आघाडी अध्यक्षा
13)भावना खोब्रागडे, विदर्भ विभाग महिला आघाडी प्रसिद्धी प्रमुख
14) श्री. नामदेव राठोड, जिल्हा उपाध्यक्ष नागपूर
15) सौ. शितल शेगोकार विदर्भ विभाग महिला आघाडी कोषाध्यक्ष
16) श्री. मिलिंद श्रावण भंडारे,तालुकाध्यक्ष,चिखली