Read Time:2 Minute, 0 Second
*स्नॉवेल आणि चिंटू यांची नवीन इंनिंग सुरु*… !
स्नॉवेल प्रस्तुत *चिंटुकल्या गोष्टी*…!
आपल्या सर्वांचा लाडका मित्र चिंटू घेऊन आलाय ५-१२ या वयोगटातल्या मुलांसाठी *विविध स्पेशल गोष्टींचा खजिना*.
स्नॉवेलच्या या उपक्रमात ‘चिंटू’ या अत्यंत लोकप्रिय चित्रमालिकेचे लेखक व चित्रकार *चारुहास पंडित* यांचा सहभाग असून यामध्ये चिंटूच्या काही गोष्टींचा पण समावेश असणार आहे.
लहान मुलांसाठी आजच्या काळातील गोष्टींचा एक प्लॅटफॉर्म या निमित्ताने खुला होत आहे. या प्लॅटफॉर्मवर येत्या काळात चिंटूच्या अजून काही गोष्टी आणि इतर अनेक धमाल गोष्टी समाविष्ट केल्या जातील.
आज (४-मे-२०२१) स्नॉवेलच्या App आणि वेबसाईटवर “चिंटुकल्या गोष्टी” हा स्वतंत्र विभाग चालू होत आहे.
*तर आजच SNOVEL App डाउनलोड करा, रजिस्टर करा आणि एका महिन्याचं सबस्क्रिप्शन फ्री मिळवा*
*शिवाय, एक विशेष ऑफरः १ वर्षाचं सबस्क्रिप्शन ₹१ प्रति दिन .*
या उन्हाळ्याच्या सुट्टीत स्नॉवेल सोबत चिंटुकल्या गोष्टींचा खजिना सर्व मुलांनी व पालकांनी लवकरच अनलॉक करा आणि आंबे खात सुट्टीचा आस्वाद घ्या.
आणि हो, ही माहिती तुमच्या मित्र परिवारात नक्की शेयर करा.
* Snovel Web: https://snovel.in/
* Snovel Android: https://bit.ly/3gYa6Rg
* Snovel iOS: https://apple.co/3h4hI4q
#snovel #audiobooks #podcast #chintoo #chintuklyagoshti #launch #subscribe #download #listening #storybooks #outtoday