Read Time:9 Minute, 1 Second
🟥पुढील फेसबुक व यूट्यूब चॅनलच्या लिंक्स क्लिक करुन आपण डॉ.अमोल बागुल यांच्या बागुगल वेबसाईटच्या वतीने आयोजित डिजिटल महादिवाळी सांस्कृतिक पाडवा 2021 मधील जागतिक कलाकारांच्या मुलाखती व सादरीकरणे पाहू शकता.
https://www.facebook.com/profile.php?id=100003064418346
https://youtube.com/channel/UCEnw4v__n78DYFxaqqUXABg
https://www.facebook.com/profile.php?id=100042834497711
🟥महत्त्वाची गोड सूचना
🟪काही कलाकारांच्या नावासमोर त्यांचे मोबाईल क्रमांक देण्यात आलेले आहेत,आपण अशा गुणी कलाकारांना ऑनलाइन/ऑफलाइन कार्यक्रमासाठी अथवा विविध कार्यक्रमांसाठी प्रमुख अतिथी/परीक्षक/प्रशिक्षक म्हणून बोलवू शकता, आपण असे केले तर या गुणी कलाकारांचा सन्मानच होईल अशी आशा वाटते.
🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥
डॉ अमोल बागुल यांच्या बागूगल वेबसाईटच्या वतीने डिजिटल महादिवाळी सांस्कृतिक पाडवा 2021 चे आयोजन
🟪🟪🟪🟪🟪🟪🟪🟪🟪🟪
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार श्री.बाळासाहेब थोरात साहेब यांच्या शुभहस्ते 5 देशातील 25 कलाकारांच्या सांस्कृतिक दिवाळीचे ऑनलाइन होणार उद्घाटन
अहमदनगर-
वैभवशाली भारताच्या आजादी का अमृत महोत्सवानिमित्त तसेच भारतीय संस्कृतीचा दागिना असणाऱ्या दीपावली महोत्सवानिमित्त अत्यंत कमी कालावधीत जगात सर्वात जास्त ओपनिंग व्ह्यूज मिळवणाऱ्या बागुगल वेबसाईटच्या माध्यमातून 5 देशातील 25 आंतरराष्ट्रीय कलाकार डिजिटल महादिवाळी सांस्कृतिक पाडवा 2021 मध्ये सहभागी होणार असून या उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार श्री.बाळासाहेब थोरात साहेब यांच्या शुभहस्ते ऑनलाइन संपन्न होणार आहे,अशी माहिती दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिक विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांनी दिली आहे.
बुधवार दि.3 नोव्हेबर 2021 अश्विन शिवरात्री पासून ते गुरुवार18 नोव्हेंबर 2021 त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत या कालावधीत हा उपक्रम ऑनलाइन संपन्न होणार असून आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या मुलाखती व सादरीकरण संपन्न होणार आहेत. सर्व कार्यक्रमांच्या मुलाखती तसेच सादरीकरणे या सर्व ऑनलाइन लिंक्स सन्माननीय सहभागी आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या फेसबुक,व्हाट्सअप,ट्विटर, टेलिग्राम, टेलिग्राफ, टम्बलर, युट्युब, इंस्टाग्राम आदी समाज माध्यमावर प्रसारित केल्या जाणार आहेत.
🟪🟪🟪🟪🟪🟪🟪🟪🟪🟪🟪🟪
🟥मा.दारूष अलंजारी
🔴बहुविध वाद्यवादक, संगीत अभ्यासक(इराण)👇
🟦 मा.गिऊसिपी डी मॅटटीस
🔵गिटार वादक,संगीत अभ्यासक(इटली)👇
🟥 मा.निलेश इंगुळकर
🔴पखवाज-मृदंग वादक(अमेरिका)👇
🟨 मा.रविंद्र पिंगळे
🟡भजन-भक्तीगीते गायक,अध्यात्म उपासक(इंग्लंड)👇
🟥 मा.दुर्गाताई तांबे
🔴ओव्या-लोकगीते-लेखिका-कवयित्री,
मा.नगराध्यक्षा -संगमनेर नगरपरिषद संगमनेर(भारत)👇
🔴दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार,नॅशनल कल्चर अवॉर्ड 2020
🟩संपदा चौधरी 📲9881 3128 66
🟢सात भाषांमधून गाणारी गायिका व मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते गजानन टाकळकर यांची नात,चित्रकार-शिल्पकार,अनेक कलांमध्ये पारंगत(भारत)👇
🟫 मा.राजाराम मिठ्ठापेल्ली 📲 70830 68870
🟤सुमारे 40 चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून काम,वय 70, अहमदनगर,भारत👇
🟩ऋषिकेश कुलट 📲 9922 80 9090
🟢शंभराहून अधिक वाद्य वादनात निपुण,एक लाख लोकांना ढोलकी शिकवण्याच्या उपक्रमाचा युवा शिल्पकार,भारत👇
🟥विनीत ताठे 📲 9359 479 585
🔴महाराष्ट्राचा डान्सिंग सुपरस्टार विजेता,स्टार प्रवाह,फॅशन शो मोडेल आर्टिस्ट,भारत👇
🟪गायत्री गुंड पाटील 📲 7498 4245 59
🟣मेकअप,मेहंदी,फॅशन शो..शो स्टॉपर,मॉडेल-आर्टिस्ट,चि त्रकार,संचालिका,मेकओव्हर ब्युटी इन्स्टिट्यूट,भारत👇
🟩 मा.संतोष शेलार 📲 7038 29 00 20
🟢आंतरराष्ट्रीय संबळ वादक-प्रशिक्षक,भारत👇
⬛अनुभव चव्हाण 📲 9373 6790 22
⚫नृत्यदिग्दर्शक,नृत्य कलाकार,संचालक,सावरा डान्स अकॅडमी,भारत👇
🟫शुभम कुचेकर 📲 788 789 9453
🟤लोकगीत गायक,युवा गीतकार,भारत👇
🟪अक्षय वैद्य 📲 9921 9493 16
🟣राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त बालचित्रकार,भारत👇
🟦अनिल पाटोळे 📲 96040 76 391
🔵मा.दादा कोंडके फेम विनोदी अभिनेता,भारत👇
🟥 मा.वसंत डंबाळे 📲 9850 210 912
🔴लोकशाहीर कवी,लेखक,गायक,भारत👇
🟩शिवानी शिंदे 📲 9529 769 417
🟢नृत्य दिग्दर्शिका,प्रोडक्ट अँड फर्निचर डिझायनर,फॅशन शो मोडेल आर्टिस्ट,नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी,भारत👇
🟪शिवानी सोमवंशी 📲 913 968 7216
🟣बॅचलर ऑफ कथ्थक,नृत्य दिग्दर्शिका,नृत्य कलाकार,फॅशन शो मोडेल आर्टिस्ट👇
🟨प्रतिक आणि ऋतिक पलघडमल 📲 830 827 5018
🟡 लोकगीत भक्ती गीत गायक-वादक,भारत👇
⬛गणेश ढोले 📲 880 540 1461
⚫नृत्य दिग्दर्शक,नृत्य कलाकार,फॅशन शो मोडेल आर्टिस्ट,भारत👇
🟪श्रेया व आकाश आंदे 📲9922 880 331
🟣नृत्य दिग्दर्शिका/दिग्दर्शक,मॉडेल आर्टिस्ट, कलाकार,संचालिका/संचालक ए वन डान्स अकॅडमी आणि आकाश डान्स स्टुडिओ,भारत👇
🟦ऋषिकेश क्षीरसागर 📲 7743 980 239
🔵 युवा नृत्य दिग्दर्शक, मॉडेल आर्टिस्ट कलाकार संचालक,ॲपॉस्ट्रॉफी डान्स अकॅडमी,भारत👇
🟥आस्था सोळस्कर 📲 72 7676 00 89
🔴टिकटॉक-इंस्टाग्राम स्टार, मॉडेल,नृत्य कलाकार,भारत👇
🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫🟫
🟥 विविध दैनंदिन जागतिक उपक्रम,सेमिनार,वेबिनार,स्पर्धा,प्रशिक्षण,शिबिरे,यासाठी☝️ही वेबसाईट देखील बघा.
🟨🟨🟨🟨🟨🟨🟨🟨🟨🟨🟨
⬛ नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी☝️हे युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा.
🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧
🟫डॉ.बागुल यांच्या”बागुगल”वेबसाईटच्या रोजच्या अपडेटसाठी तसेच विविध उपक्रमांसाठी👇 व्हाट्सअपग्रुपमध्ये जॉईन व्हा,सर्वांसाठी
🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥
अधिक माहितीसाठी डॉ.अमोल बागुल +91 9595 54 5555 यांच्याशी या मो. क्रमांकावर अथवा amolbagul3@gmail.com या जीमेलवर संपर्क साधू शकता.