Read Time:8 Minute, 14 Second
🟪🟥🟦🟫⬛🟩
बागुगल वेबसाईटच्या वतीने “ग्लोबल सुखकर्ता 2022”- सार्वजनिक व घरगुती आंतरराष्ट्रीय गणेशोत्सव व गौरी-महालक्ष्मी सजावट आरास-देखावे स्पर्धा
🟩🟨🟧🟪🟥🟦
स्वित्झर्लंडचे बृहन महाराष्ट्र मंडळ करणार स्पर्धेचे परीक्षण
🟥🟧🟨🟩🟦🟪
अहमदनगर/स्वित्झर्लंड
🟫⬛⬜🟥🟧🟨
जगभरातील स्पर्धा-प्रशिक्षण – सेमिनार – वेबिनार – कार्यशाळांची दैनंदिन माहिती देऊन अल्पावधीतच कोट्यावधी वाचकांपर्यंत पोहोचणाऱ्या व कोरोना प्रतिकूलता कालावधीत उत्कृष्ट ऑनलाईन कार्य करणाऱ्या ‘बागुगल’ वेबसाईटच्या वतीने गणेशोत्सवातील देखावे आरास पाहण्यास आलेल्या लाखो गणेशभक्तांचे सामाजिक प्रबोधन व्हावे या हेतुने ग्लोबल सुखकर्ता 2022-सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव व गौरी-महालक्ष्मी सजावट आरास-देखावे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे परीक्षण स्वित्झर्लंडचे बृहन महाराष्ट्र मंडळ करणार आहे, अशी माहिती जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार तथा दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक डॉ. अमोल बागूल यांनी दिली आहे.
🟥⬛🟧🟪🟨🟩
आंतरराष्ट्रीय व भारतीय अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा संपन्न होणार असून स्पर्धेची नावनोंदणी तसेच देखाव्याचे सर्व बाजूने पाच फोटो,नाव , पूर्ण पत्ता व थोडक्यात माहिती ब्राऊचर मधील क्यू आर कोड स्कॅन करून अथवा +91 7058 314 555 या व्हाट्सअप क्रमांकांवर अथवा या क्रमांकाच्या
या लिंकवर 31 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर 2022 या कालावधीपर्यंत पाठवावेत.
🟫🟥🟧🟨🟦🟩
या स्पर्धेसाठी 100%मतदान,स्वच्छता, एड्स नियंत्रण,मूली वाचवा-शिकवा,पर्यावरण रक्षण,व्यसनमुक्ती,विज्ञान- तंत्रज्ञान,उर्जाबचत, साक्षरता,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव,राष्ट्रीय शैक्षणिक धोरण,भारताचे जगातील स्थान त्याचबरोबर धार्मिक ,ऐतिहासिक,अध्यात्मिक , भौगोलिक तसेच तुमच्या संकल्पनेतील आरास व देखावे हे विषय स्पर्धेसाठी आहेत.सहभागाचे विशेष ” ग्लोबल सुखकर्ता प्रमाणपत्र “प्रत्येक घरगुती स्पर्धक व मंडळास प्रदान केले जाणार आहे.घरगुती गणेशोत्सव व गौरी-महालक्ष्मी सजावट आरास-देखावे स्पर्धेसाठी पर्यावरणपुरक साहित्याचा वापर व वरीलपैकी कुठल्याही एका विषयाचे प्रबोधन आवश्यक आहे.
🟦🟪🟫⬛⬜🟨
🟩विविध स्पर्धा,प्रशिक्षणे,सेमिनार,वे बिनार व आंतरराष्ट्रीय संधी यांसाठी
🌎https://bagoogle.in/ 👈ही वेबसाईट देखील बघा.
🟥🟦🟪🟫⬛🟩
सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी शासनाच्या सर्व परवानग्या मंडळाने प्राप्त करणे आवश्यक असून ध्वनिप्रदूषण,दैनंदिन स्वच्छता,महिला मुलींच्या छेड़छाडीस प्रतिबंध, विविध कलास्पर्धा या बाबीवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.पर्यावरण पूरक गणेश मूर्ती, पर्यावरण पूरक सजावट ,थर्माकोल -प्लॅस्टिक विरहित सजावट,रक्तदान शिबिर , वैद्यकीय सेवा शिबिर इत्यादी कार्य , महाविद्यालयातील विद्यार्थी ग्रामीण भागातील वंचित घटक तसेच महिला यांचे शैक्षणिक , आरोग्य सामाजिक इत्यादी बाबत केलेले कार्य , पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम , स्पर्धा ,पारंपारिक/ देशी खेळाच्या स्पर्धा , गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा ,पाणी , प्रसाधन गृहे, वैद्यकीय प्रथमोपचार , परिसरातील स्वच्छता,वाहतुकी अडथळे येणार नाही असे नियोजन व शिस्त या गोष्टी आवश्यक आहेत,प्रबोधन साहित्याचा छोटेखानी फलक आयोजकांच्या माध्यमातून देखावेस्थळी प्रसारित करण्यासाठी देण्यात येईल.
🟥🟩🟦🟪🟫⬛
📌 अधिक माहितीसाठी
👨💼 डॉ.अमोल बागुल
📲 +91 9595 54 5555 या मोबाईल क्रमांकावर अथवा amolbagul3@gmail.com या जीमेलवर संपर्क साधू शकता.
⬛🟦🟩🟥🟧🟩
जगभरात स्थायिक झालेले भारतीय व मराठीजन मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करत असतात.लॉस एंजलिस मलेशिया एडमिंटन दुबई सेन फ्रान्सिस को फिनिक्स साउथ फिल्म जर्सी, ईस्ट बे मराठी मंडळ, ट्राय व्हॅली मराठी मंडळ, मॉरिशस मधील भिवजाई कुटुंब, इंग्लंडच्या थेम्स नदीमधील गणपती विसर्जन, फ्रान्समधील श्री मनिक्का विनायक मंदिरातील गणेशोत्सव, अमेरिकेतील साई संस्थान, मियामी न्यूयॉर्क, जपान मधील कणीगतन गणेशोत्सव,श्रीलंकेतील दुर्मिळ भागातील गणपती मंदिरे, थायलंड मधील वात फु थाई यान गणेश पार्क व राटच्याबुरी प्रांतातील भव्य दिव्य गणेश मूर्ती, मूर्ती पूजेला विरोध असणाऱ्या ओमान मधील आखाती गणेश, दक्षिण आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिकन ऑफ काँगो मधील दुमजली गणपती मंदिर, ऑस्ट्रेलियातील सिडनी अर्बन मधील एक दिवसाचा गणपती, बॅलन्स बर्ग मधील श्री वेंकटेश्वरा गणेशोत्सव, लिव्हर पूल ब्लॅक टाऊन मधील दहा दिवसांचा गणेशोत्सव, अबुधाबीच्या दातार काकांच्या दुकानातील टाळ -घंटे पासून शाडूच्या गणेशमूर्ती पर्यंत चालणारा गणेशोत्सव व मीना पोर्ट बंदरावरील गणपती विसर्जन, लंडन मधील पारंपारिक शेकडो गणेश मंडळे, तैवानमधील मराठी मंडळाचा भव्यदिव्य गणेशोत्सव,मेमफिस महाराष्ट्र मंडळ, टेनेसी, अमेरिका शेकडो महाराष्ट्र मंडळे जगभरात गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची सेवा करत आहेत.
🟪🟥🟧🟨🟩🟪
🟥डॉ.बागुल यांच्या”बागुगल”वेबसाईटच्या रोजच्या अपडेटसाठी तसेच विविध उपक्रमांसाठी👇 व्हाट्सअपग्रुपमध्ये जॉईन व्हा,सर्वांसाठी
🟨🟦⬛🟪🟥🟦
🛑देशोदेशीचे गणेशोत्सव खाली लिंक क्लिक करून आपण पाहू शकता
🟨 https://youtu.be/rwfThl4yAZA
🟩 https://youtu.be/3EMnycg6Tf0
🟧 https://youtu.be/QodiYBU1gyk
🟪 https://youtu.be/4FGtzaSNolM
🟦 https://youtu.be/IKaJvrwGFEQ
🟧 https://youtu.be/RFsEO4EHS2M
🟥 https://youtu.be/S-pag6PD8qU
🟫 https://youtu.be/7URzflv7bXU
⬜ https://youtu.be/7vF3KdS9bUs
🟦 https://youtu.be/0bTSZq0yCTg
🟪 https://youtu.be/YTzVo30eWAc
🟥 https://youtu.be/3mOitEZ6yTY