0
0
Read Time:54 Second
*🌸बालगोपाल ऑनलाइन शिबिर🌸*
सुट्टी बरीच मोठी झाली,त्यात उन्हाळ्याची सुट्टी
ऑनलाईन शिबिराला येऊन करेन लॉकडाऊनशी कट्टी
नमस्ते,
सध्या मुले घरात बसून खूप कंटाळली आहेत या मुलांना थोडासा बदल व सध्याच्या काळात आवश्यक असलेली सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी आम्ही या विनामूल्य ऑनलाइन शिबिराचे आयोजन केले आहे.
🌲इच्छुक मुलांनी खालील लिंक वरून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावा.
https://chat.whatsapp.com/C0e8MSuisU4HXc30BEVVgT
🌲प्रथम जॉईन होणाऱ्या 30 विद्यार्थ्यांना पहिल्या बॅच मध्ये समाविष्ट करण्यात येईल.