प्रत्येक मराठी कुटुंबाने शिवचरित्र कथा ऐकलीच पाहिजे…!
विश्व मराठी परिषद आणि छ्त्रपती शिवाजी महाराज अमेरिका परिवार संयुक्तरित्या सादर करीत आहे एक अभिनव ऑनलाईन उपक्रम…
शिवचरित्र कथा ( ऑनलाईन ) मराठी भाषेमध्ये…
कथाकार: प्रख्यात शिवचरित्रकार आणि व्यवस्थापक- जाणता राजा, डॉ. अजित आपटे
कालावधी: २१ दिवस – १४ मे ते ३ जून २०२१ – रोज एक तास – प्रश्नोत्तरांसह
▪️दोन बॅचेस:
पहिली बॅच: भारतीय वेळ – सकाळी ६.३० ते ७.३० ( पॅसिफिक टाईम – सायंकाळी ६ ते ७ )
दुसरी बॅच: भारतीय वेळ – सायंकाळी ७ ते ८ ( पॅसिफिक टाईम – सकाळी ६.३० ते ७.३० )
प्रत्येक मराठी कुटुंबाने शिवचरित्र कथा ऐकलीच पाहिजे…!
आपल्या मुलांवर… युवा पिढीवर शिवसंस्कार करा…!
शहाजीराजांच्या विवाहापासून छ. शिवाजी महाराजांच्या निर्याणापर्यंत…
मर्यादित प्रवेश… ऑनलाईन नोंदणी करा…
👉ऑनलाईन नोंदणी करा:
https://www.vishwamarathiparishad.org/shivcharitrakatha
देणगी शुल्क:
१) भारतातून – किमान रू.३००/- आणि अधिक
२) अमेरिका आणि इतर देशांतून – १० युएसडी आणि अधिक
सर्व सहभागींना प्रमाणपत्र मिळेल…
मर्यादित प्रवेश – त्वरित ऑनलाईन नोंदणी करा…
👉इतर सर्व उपक्रमांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala या संकेतस्थळाला भेट द्या.
संपर्क – कल्याणी कुलकर्णी (7843083706)
मुख्य समन्वयक, विश्व मराठी परिषद.
👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.