विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन उपक्रम व कार्यशाळा (मे २०२१ )
आपल्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये उपलब्ध असणाऱ्या करियर संधी व कौशल्य विकसित करण्यासाठीचे मार्गदर्शन
घरबसल्या आपल्या मोबाईल अथवा कॉम्पुटरवर
१) दहावी नंतर काय?
मार्गदर्शक : विवेक वेलणकर (प्रख्यात करियर कोच)
दि. ८ मे २०२१(मराठीतून)
दि. ९ मे २०२१(इंग्रजीतून)
वेळ : सकाळी १० ते १२
माहिती व नोंदणी : http://bit.ly/careerssc
२) अनुवाद कसा करावा?
मार्गदर्शक : लीना सोहोनी (प्रख्यात लेखिका अनुवादीका)
दि. १० ते १३ मे, २०२१
वेळ: संध्याकाळी ५.३० ते ६.३०
माहिती व नोंदणी :
३) मोबाईल पत्रकार-बातमीदार बना
मार्गदर्शक : भालचंद्र कुलकर्णी(जेष्ठ संपादक पत्रकार)
दि. १२ ते १५ मे, २०२१
वेळ: संध्याकाळी ७ ते ८
माहिती व नोंदणी : http://bit.ly/mjournalist
४) यशस्वी ब्लॉगर बना
मार्गदर्शक : ओंकार दाभाडकर (प्रसिद्ध ब्लॉगर, संस्थापक InMarathi)
दि. १२ ते १५ मे, २०२१
वेळ: संध्या. ५.३० ते ६.३०
माहिती व नोंदणी :
५) शिवचरित्र कथा
मार्गदर्शक : डॉ. अजित आपटे (प्प्रख्यात शिवचरित्रकार आणि व्यवस्थापक – जाणता राजा)
दि. १४ मे ते ३ जून, २०२१
वेळ:
बॅच १) सकाळी ६.३० ते ७.३०
बॅच २) संध्याकाळी ७ ते ८
माहिती व नोंदणी :
http://bit.ly/shivcharitrakatha
६) निवेदन, सूत्रसंचालन व मुलाखतकार
मार्गदर्शक : विघ्नेश जोशी (प्रसिद्ध अभिनेते, निवेदक, उद्घोषक, मुलाखतकार)
दि. १७ ते २० मे, २०२१
वेळ: सकाळी ८ ते ९
माहिती व नोंदणी :
७) छंदोबद्ध व मुक्तछंद कवितालेखन
मार्गदर्शक : अंजली कुलकर्णी व आश्लेषा महाजन ( प्रख्यात लेखिका व कवयित्री)
दि. १८ ते २१ मे, २०२१
वेळ . संध्याकाळी ५.३० ते ६.३०
माहिती व नोंदणी :
👉सर्व कार्यशाळांची माहिती व नोंदणी www.vishwamarathiparishad.org/karyshala या संकेतस्थळावर उपलब्ध
व्हॉटसअप द्वारे माहिती मागवण्यासाठी “माहिती <कार्यशाळेचे नाव>” असा संदेश 7066251262 या व्हॉटसअप क्रमांकावर पाठवा
सर्व सहभागी व्यक्तींना प्रमाणपत्र
त्वरित नोंदणी करा
👉विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना नोंदणी शुल्कात विशेष सवलत. सवलत शुल्कासाठी सभासदांनी स्वतंत्र संपर्क करावा
अधिक माहितीसाठी संपर्क:
प्रा. अनिकेत पाटील
प्रमुख संयोजक, विश्व मराठी परिषद
मोबाईल : 7507207645
👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.