कार्यशाळेतील विषय:
१. अनुवाद क्षेत्रातील संधी
२. मराठीतून इतर भारतीय व जागतिक भाषांमध्ये व इतर भाषांमधून मराठीत अनुवाद
३. अनुवादाचे प्रकार
४. उत्तम अनुवादकाची साहित्यिक कौशल्ये
५. अनुवाद कौशल्य विकासासाठी नियमित अभ्यास पद्धती
६. अनुवाद करताना घ्यावी लागणारी काळजी
७. अनुवादकाचे स्वतंत्र, जबाबदारी व मर्यादा
८. अनुवाद करताना होणाऱ्या चुका व परिणाम
९. उत्तम व यशस्वी अनुवाद तसेच फसलेला अनुवाद कसा ओळखावा?
१०. अनुवादित पुस्तक प्रकाशन प्रक्रिया
११. पुस्तकांच्या अनुवादाव्यतिरिक्त अनुवाद क्षेत्रे व संधी
१२. उत्तम अनुवादित पुस्तके व त्यांचा अभ्यास
यशस्वी अनुवादक बना…
अनुवाद क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी
विश्व मराठी परिषद आयोजित,
ऑनलाईन कार्यशाळा
अनुवाद कसा करावा?
प्रात्यक्षिके व प्रश्नोत्तरांसहित…
संकल्पना : प्रा. क्षितिज पाटुकले
मार्गदर्शक : लीना सोहोनी ( सुप्रसिद्ध लेखिका व अनुवादिका )
दिनांक: १६ ते १९ मार्च, २०२१
वेळ: सायं. ५:३० ते ६.३०
कालावधी: चार दिवस, रोज एक तास
ठिकाण: आपल्या मोबाईलवर
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
सहभाग शुल्क : रु. ५९९/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात १०% सवलत.
सर्व सहभागींना प्रमाणपत्र मिळेल…
मर्यादित प्रवेश – त्वरित ऑनलाईन प्रवेश घ्या…
नोंदणी कशी करावी?
1️⃣ नोंदणीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा :
https://www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/anuvad
2️⃣ पेजवर दिलेली माहिती वाचा व “Register Now” येथे क्लिक करा
3️⃣ माहिती भरल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करा.
इतर सर्व कार्यशाळांच्या माहितीसाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala या संकेतस्थळाला भेट द्या.
संपर्क – व्हॉटसअप
प्रा. अनिकेत पाटील (7066251262)
प्रमुख संयोजक, विश्व मराठी परिषद.