0
0
Read Time:27 Second
राज्य शासनाच्या #उत्कृष्टपत्रकारितापुरस्कार-२०२१ या स्पर्धेसाठी प्रवेशिका
पाठविण्यास १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पुरस्काराबाबतचे माहितीपत्रक आणि अर्जाचे नमुने www.maharashtra.gov.in आणि dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.