🟥🟩⬛🟦🟨🟪
https://bagoogle.in/6791-2/
चौदाव्या राष्ट्रीय शिक्षण परिषदेत डॉ.अमोल बागुल यांना महाराष्ट्र शासन व टाईम मीडियाचा राज्य पुरस्कार
🟥🟩🟦⬛🟨🟪
नाविन्यपूर्ण उपक्रमांची राज्यपातळीवर घेतली दखल
🟥🟩🟦⬛🟨🟪
अहमदनगर-महाराष्ट्र शासन-शालेय शिक्षण विभाग व टाइम मिडीया यांच्या वतीने आयोजित 14 व्या राष्ट्रीय शिक्षण परिषदेमध्ये शैक्षणिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांबद्दल येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित प्रयोगशील संशोधक शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागुल यांना नामदार दीपक केसरकर,शिक्षणमंत्री(शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
🟥🟩🟦⬛🟨🟪
🟥संपूर्ण उपक्रमाच्या अधिक माहिती व खास फोटोंसाठी पुढील👇 लिंक क्लिक करा.
https://bagoogle.in/6791-2/
व्हिडिओ साठी👉https://youtu.be/Mq7_Ah_O3XE
🟨🟦⬛🟩🟥🟪
मानपत्र,स्मृतीचिन्ह व शिष्यवृत्ती असे या राज्य पुरस्काराचे स्वरूप असून मुंबई येथे संपन्न झालेल्या सोहळ्यात यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणमंत्र्यांसह रणजीत देवल-राज्य शिक्षण सचिव,श्री गौरंग दास -इस्कॉन व्हिलेज प्रमुख,निलेश कुलकर्णी-माजी क्रिकेटपटू, ॲड.नितीन ठाकरे-सचिव विद्या प्रसारक समाज,आर.विमला-आयुक्त-महिला व बालकल्याण विभाग-महाराष्ट्र शासन आदि मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
🟩🟥🟦⬛🟨🟪
🟩विविध स्पर्धा,प्रशिक्षणे,सेमिनार,वेबिनार व आंतरराष्ट्रीय संधी यासाठी
🌎https://bagoogle.in/ 👈ही वेबसाईट देखील बघा.अथवा 9595 54 5555 या व्हाट्सअप क्रमांकाला आपल्या विविध ग्रुप मध्ये ॲड करू शकता .
🟧🟪🟥🟩⬛🟦
या परिषदेत हायब्रीड लर्निंग गटामध्ये टिचर्स सोशल कनेक्ट संकल्पनेअंतर्गत डॉ. बागूल यांनी कॉपीराईट-पेटंट-ट्रेडमार्क-आय.एस.ओ व जागतिक विश्वविक्रम अशी नामांकने व मानांकने प्राप्त झालेली स्वतःची विविध नाविन्यपूर्ण संशोधने प्रात्यक्षिकासह सादर केली होती.वाय फॉर योगा-आंतरराष्ट्रीय योग परिषद व्याख्यानमाला,द फ्रिडम सिटी अहमदनगर-माहितीपटाची निर्मिती,पोलुशन फायटर-फटाके मुक्त दिवाळी अभियान,गुगल डुडल स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सहभाग,दिल्लीतील ऐतिहासिक वास्तूंवरून प्रत्यक्ष अध्यापन,स्वच्छ भारत अभियानातील स्वच्छतादूत म्हणून यशस्वी कामगिरी,मतदार जनजागृतीच्या स्वीप टिव्ही चॅनेलची निर्मिती,मकर संक्रांतीनिमित्त वज्रकवच,लाईफ रॉड व कॉलर जॅकेट निर्मिती ,युवा मतदार नोंदणीसाठी युवारा हा फॅशन व मॉडेलिंग उपक्रम,गणेशोत्सवानिमित्त 1111 अन्नघटकांचा पोषक गणेशा व 500 गॅझेटसचा आयसीटी गणेशा,लव-द-रूफ संकल्पनेअंतर्गत फ्लेक्स बँक उपक्रम,मातृदिनानिमित्त आईचे मायालय व्याख्यानमाला ,डिजिटल महादिवाळी,सुगंधी रांगोळीचा ॲरोमा रंगनाथ पॅटर्न आदी उपक्रमांची दखल मुलाखतीवेळी घेण्यात आली.
🟥🟩🟦⬛🟨🟩
🟥डॉ.बागुल यांच्या”बागुगल”वेबसाईटच्या रोजच्या अपडेटसाठी तसेच विविध उपक्रमांसाठी👇 व्हाट्सअपग्रुपमध्ये जॉईन व्हा,सर्वांसाठी 👉
http://bit.ly/3Bds6RA
🟫🟦🟧🟪🟥🟨
Read Time:4 Minute, 42 Second