नवीन मतदार नोंदणीसाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :
➡️ मतदार सेवा पोर्टल :
www.voterportal.eci.gov.in किंवा www.nvsp.in
💠नाव पडताळणीसाठी www.electoralsearch.in
➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :
प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाईलकरीता)
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen
आयफोन स्टोअर (I-phone मोबाईलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004
सक्षम लोकशाहीची पहिली पायरी मतदार नोंदणी
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम
कालावधी – ०९ नोव्हेंबर ते ०८ डिसेंबर २०२२
राज्यभर मतदार नोंदणीसाठी विविध विशेष शिबिरांचे आयोजन.
मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि सुजाण नागरिकाचे कर्तव्य बजावण्याचा ध्यास घ्या
मताधिकार बजावण्यासाठी केवळ मतदार ओळखपत्र पुरेसं नाही. मतदार यादीत आपलं नावही हवं!!! तेव्हा मतदार यादीत आपलं नाव असल्याची खात्री करून घ्या!
#novotertobeleftbehind #sveep #SSR2023 #eci #GoRegister #cometogether #ceomaharashtra #ssr #tgregistration #PWDRegistration #youth #मीतयारआहे #specialvoterregistrationcamp2023 #specialcamps #VoterResgistrationFirstStepTowardsStrongDemocracy #सशक्त_लोकशाहीची_पहिली_पायरी_मतदार_नोंदणी #GOVERIFY #ItsRightTimeToRegister
#Dont_miss_your_right_to_vote#youngvoters #aadhar #eci #epic #ECI #Sveep #NoVoterToBeLeftBehind #CEOMaharashtra #lakshmikantberde
✅ Twitter : https://twitter.com/CEO_Maharashtra/status/1587662916421005312?t=FPssF8jKGo6hJI8RF4B6ag&s=19
✅ Facebook : https://www.facebook.com/779161808904519/posts/pfbid0LkmLKxM28f9vMpqTgczP1Je43ehjqLn2sr1MPuo1ynXFDwz2zxEe6TVzG5YYGzUvl/
✅ Instagram reel: https://www.instagram.com/reel/CkcfEcFDxxS/?igshid=YmMyMTA2M2Y
मतदार नोंदणीसाठी खालील कागदपत्रांची तयारी आत्ताच करून ठेवू या.
अ.निवासाचा दाखला (कोणतेही एक)
१) भारतीय पासपोर्ट
२) आधार कार्ड
३) वाहन चालक परवाना
४) बँक/किसान/पोस्ट पासबुक
५) रेशन कार्ड (शिधावाटपपत्रिका)
६) प्राप्तीकर निर्देशपत्रिका
७) भाडे करारपत्र
८) पाणी / टेलीफोन / वीज / गॅसचे बील
९) भारतीय टपाल खात्याच्या माध्यमातून तुम्हांला तुमच्या सध्याच्या पत्त्यावर पाठवलं गेललं पोस्ट किंवा पत्र
आ. वयाचा दाखला (कोणतेही एक)
१) जन्माचा दाखला
२) भारतीय पासपोर्ट
३) वाहन चालक परवाना / ड्रायव्हिंग लायसन्स
४) आयकर ओळखपत्र / पॅन कार्ड
५) शाळा सोडल्याचा दाखला
६) बारावी, दहावी, आठवी किंवा पाचवी या इयत्तांची गुणपत्रिका
#novotertobeleftbehind #sveep #SSR2023 #eci #GoRegister #ceomaharashtra #ssr #tgregistration #PWDRegistration #youth #मीतयारआहे #VoterResgistrationFirstStepTowardsStrongDemocracy #सशक्त_लोकशाहीची_पहिली_पायरी _मतदार_नोंदणी #GOVERIFY #ItsRightTimeToRegister
#Dont_miss_your_right_to_vote
🟥🟥🟥🟥🟥🟥🟥
मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :
➡️ मतदार सेवा पोर्टल :
www.nvsp.in किंवा www.voterportal.eci.gov.in
➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :
प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाईलकरीता)
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen
आयफोन स्टोअर (I-phone मोबाईलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004
#youngvoters #youth #aadhar #epic #ceomaharashtra #sveep #eci
🟦🟦🟦🟦🟦🟦🟦