*महाराष्ट्रातील गुणवंत शिक्षकांसाठी*
*राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रक्रिया तयारी मार्गदर्शन ऑनलाइन कार्यशाळा*
*फेसबुक लाईव्ह*
*दैनिक युवा ध्येय आयोजित*
*भारतातील पहिलाच प्रयोग*
*विषय-*
*राष्ट्रीय /राज्य /जिल्हा शिक्षक पुरस्कार तथा अन्य क्षेत्रातील “लोकल टू ग्लोबल” पुरस्कार प्रस्ताव=तयारी=प्रशिक्षण ऑनलाइन=कार्यशाळा*
*बुधवार 9 जून 2021*
*दुपारी 1 वाजता*
*दैनिक युवा ध्येय वअमोल बागुल फॅन क्लब*
*या फेसबुक पेजवर.*
*प्रमुख व्याख्याते*
*डॉ.अमोल सुभाष बागुल*
*दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिक विजेते कलाकार.*
9595 54 5555
*मुलाखतकार/आयोजक*
*प्रा.लहानु सदगीर
7768079272
*संपादक*
*दैनिक युवा ध्येय,महाराष्ट्र*
*खालील फेसबुक पेजच्या कुठल्याही लिंकला क्लिक करून आपण सहभागी होऊ शकता फेसबुक लाईव्ह मध्ये.. खालील पेज ओपन केल्यानंतर लाइव्हच्या व्हिडीओला ऑनलाइन कार्यक्रमावेळी क्लिक करा.*
*1)https://www.facebook.com/lahanu.sadgir.75*
*3)https://www.facebook.com/profile.php?id=100042834497711*
*4)https://www.facebook.com/profile.php?id=100003064418346*
*या कार्यशाळेसंबंधी काही प्रश्न असल्यास या 77680 79272 अथवा 9595 54 5555 या मोबाईल नंबरवर कार्यशाळेआधी संपर्क साधावा,म्हणजे उपक्रमात योग्य प्रश्नांचा समावेश करता येईल*
*टिप-भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने गुणवत्तापूर्ण शिक्षकांसाठी दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार ऑनलाइन प्रक्रिया व मुलाखतीतून प्रदान केले जातात. सन 20-21पुरस्कार अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पुरस्कार अर्ज भरण्याची अंतिम मुदत 20 जून 2021 आहे*
*https://nationalawardstoteachers.education.gov.in/hn/Welcome.aspx#*