0 0
Read Time:2 Minute, 16 Second



 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त साने गुरुजी प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा

गट पहिली ते चौथी – वेळ तीन मिनिटे

गट पाचवी ते आठवी – वेळ चार मिनिटे

गट नववी ते बारावी  वेळ पाच मिनिटे

……………………………………………

विषय – छत्रपती शिवाजी महाराज व महाराजांचे शूर शिलेदार या विषयाला अनुसरून कोणतेही भाषण.

……………………………………………

बक्षीस/ पारितोषिक- प्रत्येक गटातील सर्वोत्कृष्ट तीन स्पर्धकांना महाराष्ट्राचा उत्कृष्ट बाल वक्ता पुरस्कार सह रोख रक्कम.

……………………………………………

नियम व अटी.

*व्हिडिओ नॉनस्टॉप रेकॉर्डिंग केलेला असावा.

*व्हिडिओमध्ये इतर कोणतेही इफेक्ट किंवा एडिटिंग नसावे.

* स्पर्धकांनी भाषणाचा व्हिडिओ 7038569095 .या व्हॉट्सॲप क्रमांकावर दि.10/6/2021 पर्यंत  पाठवावा.

* सहभागी विद्यार्थ्यांना ई प्रमाणपत्र लगेचच  व्हॉट्सऍप वर पाठवले जाईल. 

* स्पर्धेचे परीक्षण तज्ञ परीक्षकांमार्फत अत्यंत पारदर्शी होईल. 

*दि. 15 जून 2021 पर्यंत निकाल जाहीर करण्यात येईल.

*संयोजक व परीक्षकांचा निकाल अंतिम असेल.

* प्रवेश फी फक्त 100/-  रुपये 8830086874 या नंबर वर गुगल पे करा.

* दिलेल्या लिंक वर किंवा 7038569095 या क्रमांकावर what’s app द्वारे  आपले रजिस्ट्रेशन करावे. रजिस्ट्रेशन साठी अंतिम तारीख 8/6/2021 राहील.

अधिक माहितीसाठी संपर्क- 7038569095

https://forms.gle/fwBwHBjfHR75RSyy9

साने गुरुजी प्रतिष्ठान कोल्हापूर

विद्यार्थ्यांना कलाक्षेत्रात मार्गदर्शन, प्रशिक्षण, प्रोत्साहन देणारी सामाजिक  संस्था.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %