Read Time:3 Minute, 15 Second
🟥🟥🟥🟥🟥🟥
*राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक कवी डॉ.अमोल बागुल मारणार मुलांशी गप्पा*
🟪🟪🟪🟪🟪🟪
*🟦जिज्ञासा अकादमीच्या वतीने दि 2 ते 8 मे2022 पर्यंत सुरू असलेल्या “व्यक्तीमत्त्व विकास व भाषण कौशल्य” या कार्यशाळेत मंगळवार दि 3 मे 2022 रोजी “व्यक्तिमत्त्व आणि वेशभूषा “या विषयावर गप्पा मारणार आहेत.*
🟦🟦🟦🟦🟦🟦
*🟩जिज्ञासा अकादमीने पहिल्यांदाच लहान मुलामुलींसाठी असे विशेष प्रशिक्षण आयोजित केले आहे.या कालावधीत विविध मान्यवर मुलांशी व्यक्तिमत्त्वाच्या विविध घटकांवर मुलामुलींशी गप्पा मारणार आहेत.*
⬛⬛⬛⬛⬛⬛
*🟪कवी डॉ.अमोल बागुल यांच्या नावावर विविध जागतिक विश्वविक्रम असून उत्तम बासरीवादक,उत्कृष्ट कवी व सूत्रसंचालक आहेत.दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित उपक्रमशील शिक्षक असून जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार म्हणून त्यांनी आजपावेतो हजारो पारितोषिके प्राप्त केली आहेत.स्वच्छतादूत, मतदारदूत व एड्स व्हाट्सअपदूत म्हणून देखील ते कार्यरत आहेत शासनाचे स्वच्छतादूत,मतदारदूत व एड्स व्हाट्सअपदूत म्हणून देखील ते कार्यरत आहेत.*
🟩🟩🟩🟩🟩🟩
*🟥जिज्ञासाचे संस्थापक व यशदा पुणेचे मानद व्याख्याते विठ्ठल बुलबुले व संगीताताई गाडेकर हे या प्रशिक्षणाचे आयोजक आहेत.अहमदनगर शहरात विविध विषयांवर बोलके प्रशिक्षण देणारी एकमेव अकादमी आहे.*
🟧🟧🟧🟧🟧🟧
*🟦जिज्ञासा अकादमी*
*शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक,आर्थिक,राजकीय,कौटुंबिक ,धार्मिक , अध्यात्मिक,साहित्यिक,शासकीय-निमशासकीय,राजकीय,न्यायालयीन क्षेत्रातील व्यक्तींना भाषण कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, ताणतणाव अशा अनेक व माहिती अधिकार, सेवा हक्क कायदा, निलंबनाचा कायदा आदी विषयांवर प्रशिक्षण देते. हजारो लोकांना त्याचा फायदा झाला आहे. होत आहे. फाउंडेशन कोर्स , ऍडव्हान्स कोर्स, VIP बॅच व लहान मुलांसाठी विशेष बॅच सुरू आहेत.उन्हाळी सुट्टीत या प्रशिक्षणाचा फायदा घेऊ शकता.*
🟥🟥🟥🟥🟥🟥
*⬛शिबिराची वेळवारदिनांक*
*🟨मंगळवार तीनमेसकाळीसाडेआठवाजता*
*🟩प्रशिक्षणाचे स्थळ*
*जिज्ञासा अकादमी*
*”भाषण भवन” प्रेमदान हाडको, रासनेनगर रस्ता, अहमदनगर*
*98226 72908*
🟪🟪🟪🟪🟪🟪