0 0
Read Time:1 Minute, 9 Second



 #भाजपा_युवा_मोर्चा जामखेड व लोकनेता प्रतिष्ठान दिघोळ यांच्या वतीने स्व.#लोकनेते_गोपीनाथरावजी_मुंडे_साहेब यांच्या 7 व्या पुण्यस्मरण च्या निमित्ताने तालुकास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे..!

वर्ष 7 वे

भाषणाचा विषय:-#आठवणीतील_मुंडे_साहेब..!

भाषणाचा व्हिडिओ 2 ते 5 मिनिटपर्यंत असावा..!

वय मर्यादा:- 25 वर्षांच्या आतील सर्व

व्हिडिओ पाठवण्याची तारीख:-3 जून पासून 10 जून पर्यंत..!

निकाल:- 12 जून 2021


व्हिडिओ 8956527777 या नंबर वरती व्हाट्सअप्प करावा..!!


अधिक माहितीसाठी:-

मा.श्री.शरद दादा कार्ले

(अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा जामखेड तालुका)

9689815555


मा.श्री.गिते मच्छिंद्र गहिनाथ

(सचिव,भाजपा युवा मोर्चा जामखेड)

8956527777

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %