0 0
Read Time:1 Minute, 5 Second


 लहान मुलांसाठी विशेष कार्यशाळा


_*अॉनलाईन कार्यशाळेची धम्माल मेजवानी*_
🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭

*सम्यक कलांश प्रतिष्ठान* आयोजित 
*ऑनलाईन बाल नाट्य शिबीर* 

🔖 व्यक्तिमत्त्व विकास करणारे रंगमंचीय खेळ.
🔖 शब्दोच्चार व संभाषण कौशल्य.
🔖 यांचे मार्गदर्शन आणि नाट्यशास्त्राचा अभ्यास.

🗓️ *दिनांक : २ मे २०२१* पासून १० दिवसीय कार्यशाळा  *गूगल मीट* वर असेल. 

  *वयोमर्यादा व वेळ* 
🔸१ ली बॅच – ६ ते १० वर्षे वयोगट, वेळ – सका.१० ते दु.१२
🔸२ री बॅच – ११ ते १६ वर्षे वयोगट, वेळ – सायं.४ ते सायं.६

📞  *संपर्क : ७०३९५५६८९६*

💡 *टिप – नोंदणीकृत सभासदांना ५० टक्के सवलत.*

आपला अभिलाषी 
श्री शशांक बामनोलकर 
अध्यक्ष – सम्यक कलांश प्रतिष्ठान 

🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %