0 0
Read Time:15 Minute, 58 Second

🟥🟥🟥🟥🟥🟥
छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ साहेबा यांच्या वंशजांच्या डोळ्यात डॉ.अमोल बागूल यांच्या “आई” कवितेने तरळले पाणी….
🟩🟩🟩🟩🟩🟩
अभामसापच्या चौदाव्या छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनात डॉ.अमोल बागुल यांना “छत्रपती संभाजी महाराज साहित्य सेवा सन्मान 2022” प्रदान
🟦🟦🟦🟦🟦🟦
अहमदनगर/पंढरपूर –
🟧🟧🟧🟧🟧🟧
  कविसंमेलनात कवीचे नाव घेतले जाते,कवी “आई” या विषयावरची स्वरचित गेय कविता सादर करतो आणि पाहता पाहता छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊसाहेबा यांच्या वंशजांच्या डोळ्यात आई विषयांच्या भावनांनी पाणी तरळून येते..उपस्थितांचे रुमाल अलगद डोळ्याचे पाणी टिपतात.. आणि नगरचे कवी डॉ.अमोल बागूल यांच्या आई कवितेसाठी भरभरून डोळे पुसत अवघे सभागृह टाळ्यांची दाद देतं..असा पाणीदार प्रसंग होता श्री विठ्ठल तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने चौदाव्या छत्रपती संभाजीमहाराज मराठी साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचा.
🟩🟩🟩🟩🟩🟩
  अभामसापच्या पंढरपूर शाखेच्यावतीने संपन्न झालेल्या या साहित्य संमेलनामध्ये यावेळी प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशावळीतील श्रीमंत छत्रपती व्यंकोजीराजे भोसले यांचे तेरावे वंशज श्रीमंत युवराज संभाजीराजे(तंजावर , तामिळनाडू )आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबा यांच्या वंशावळीतील श्रीमंत लखुजीराव जाधव यांचे सोळावे वंशज श्रीमंत अमरसिंहराजे जाधवराव,शरद गोरे (संमेलन उद्घाटक तथा राष्ट्रीय अध्यक्ष – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद),डॉ. शोभा शिरोडकर (संमेलनाध्यक्ष तथा सुप्रसिद्ध इतिहास सशोधक),अभिजीत पाटील( स्वागताध्यक्ष तथा-चेअरमन ,धाराशिव साखर कारखाना ),दत्तात्रय सावंत(प्रमुख अतिथी तथा माजी शिक्षक आमदार),फुलचंद नागटिळक(संयोजक तथा प्रदेशाध्यक्ष -अभामसाप-महा.राज्य)आदी उपस्थित होते.या मान्यवरांच्या शुभहस्ते जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार तथा दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित तर शिक्षक-कवी डॉ.अमोल बागुल यांना साहित्य सेवेबद्दल “छत्रपती संभाजी महाराज साहित्य सेवा सन्मान 2022” प्रदान करण्यात आला.

प्रयोगशील उपक्रमांच्या 👇 या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा
🟧🟧🟧🟧🟧🟧
    “स्वराज्य घडवणाऱ्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या वंशजांच्या हस्ते सन्मान मिळणे ही जगातल्या सर्वोच्च पुरस्कारांपेक्षाही मोठी गोष्ट आहे.स्वराज्य-अभिमान व मानवतेचा वारसा पुढे नेणाऱ्या वंशजांना पहाणे,भेटणे व त्यांचे विचार ऐकणे ही आयुष्यातील सर्वांग सुंदर गोष्ट आहे ,असे वाटते व यापुढेही छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ साहेबा यांच्या विचारांना अनुसरूनच समाजासाठी प्रत्येक निर्मिती करण्याचा प्रयत्न राहील.”असे प्रतिपादन कवी डॉ. बागूल यांनी केले.
🟫🟫🟫🟫🟫🟫
     राजघराण्याची शाल व सोलापुरी चादर,पंढरपुरी कंठा,स्मृतिचिन्ह तसेच रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप असून डॉ.बागुल सुमारे वीस वर्षांपासून साहित्य सेवेमध्ये कार्यरत आहेत.कवी,लेखक,साहित्यिक म्हणून डॉ.बागूल यांच्या काव्यलेखन,कथालेखनाच्या माध्यमातून अनेक साहित्यकृती दिवाळी अंक,मासिके,साप्ताहिके व दैनिकातून प्रकाशित झाल्या आहेत.साहित्यनिर्मितीसाठीचे अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पुरस्कार व पारितोषिके त्यांना प्राप्त झाली आहेत.नाटक,लघुपट,माहितीपटासाठी संहिता लेखन तसेच अनेक साहित्यिक कार्यक्रमांची सूत्रसंचालने डॉ.बागुल यांनी केली आहेत.बागुगल वेबसाईटच्या माध्यमातून साहित्यिक उपक्रमांना चालना,पाठ्यपुस्तकातील कवितांचे सार्वजनिक ठिकाणी गायन,ऑनलाइन तथा ऑफलाइन पद्धतीने अनेक देशांमध्ये बागूल यांनी कथा- कवितेचे कार्यक्रम संपन्न केले आहेत.
🟪🟪🟪🟪🟪🟪
🟫डॉ.बागुल यांच्या”बागुगल”वेबसाईटच्या रोजच्या अपडेटसाठी तसेच विविध उपक्रमांसाठी👇 व्हाट्सअपग्रुपमध्ये जॉईन व्हा,सर्वांसाठी
🟧🟧🟧🟧🟧🟧
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रासह भारतातील इतर राज्यातील तसेच जगातील विविध देशातील मराठी भाषिकांसाठी तसेच कवी,लेखक,साहित्यिकांच्या साहित्य निर्मितीला प्रोत्साहन मिळावे व त्यांना व्यासपीठ मिळावे म्हणून भारतातील तथा जगातील मराठी भाषिक,रसिक,वाचक,प्रेक्षकांसाठी विविध कवी संमेलने,साहित्य संमेलने,परीचर्चा,परिसंवाद,साहित्यकृतींसाठी पुरस्कार,पुस्तक निर्मिती,ग्रंथप्रकाशन,ऑनलाइन साहित्यिक कार्यक्रम आदी विविध उपक्रम राबवले जातात. गाव,तालुका,जिल्हा तथा राज्य पातळीवर सदस्य होण्यासाठी तथा शाखा स्थापन करण्यासाठी इच्छुकांनी शरद गोरे यांच्याशी 9422 300 362 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
🟫🟫🟫🟫🟫🟫
🟦विविध स्पर्धा,प्रशिक्षणे,सेमिनार,वेबिनार व आंतरराष्ट्रीय संधी यासाठी
🌎https://bagoogle.in/ 👈ही वेबसाईट देखील बघा
🟪🟪🟪🟪🟪🟪
📞अधिक माहितीसाठी डॉ.अमोल बागुल +91 9595 54 5555 यांच्याशी या मो. क्रमांकावर अथवा amolbagul3@gmail.com या जीमेलवर संपर्क साधू शकता.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %