0 0
Read Time:2 Minute, 13 Second


 🖋️ *साय-फाय कथा स्पर्धा* 🖋️


🔴 *लाल ग्रहावरची सृष्टी!*🔴

*’मी ‘पी’ बोलतोय’* हा *श्रीराम शिधये यांचा ‘वयम्’ एप्रिल २०२१* मधील लेख वाचा आणि *कल्पना करा- भविष्यात मंगळावर राहणे शक्य झाले तर… काय काय धमाल येईल? तिथे काय काय दिसेल? काय काय भासेल? भन्नाट कल्पना रंगवा आणि छानशी गोष्ट लिहा.*

*’मी ‘पी’ बोलतोय* या लेखाची लिंक- https://wayam.in/blog/mi-p-boltoy.html

तसेच अधिक माहितीसाठी *लोकसत्ता वृत्तपत्रात १० मार्चला प्रसिद्ध झालेला डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांचा ‘मंगळावर स्वारी’* हा लेखही वाचा. त्याची लिंक-

२०२१ मधल्या मुलांनी रचलेली साय-फाय वाचायला आम्ही 
उत्सुक आहोत.
 
*कथा स्पर्धेचे नियम-*
१. इयत्ता ४थी ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी.
२. कथेची शब्दमर्यादा ५०० शब्दांची आहे.
३. अंतिम तारीख-  ३० मे २०२१.
४.  मराठी व इंग्रजी यांपैकी कोणत्याही भाषेतून कथा लिहू शकता.
५. ‘साय-फाय’ कथा पाठवण्याचा पत्ता- संपादकीय विभाग, ‘वयम्’ न्यू वंदना को.ऑप.हा.सो., ३रा मजला, लालबहादूर शास्त्री मार्ग, वंदना सिनेमाजवळ, ठाणे- ४००६०२.  
दूरध्वनी : ०२२-२५९८६२७०  
इमेल-ahamawamwayam@gmail.com
६. कथा पाठवताना तुमचे नाव, पत्ता, इयत्ता, इमेल, फोन नंबर लिहायला विसरू नका.
७. निवडक स्पर्धकांना मिळेल आकर्षक बक्षीस. शिवाय ‘वयम्’ मासिकात प्रसिद्धी.

✅अधिक माहितीसाठी संपर्क- ९१३७१२८९१५. 
विविध स्पर्धा आणि उपक्रम याविषयी जाणून घेण्यासाठी www.wayam.in या आमच्या वेबसाइटला भेट द्या.













Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %