0 0
Read Time:1 Minute, 5 Second

Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom” या विषयावरील दोन दिवसीय वेबिनारचे आयोजन माहे डिसेंबर २०२१ मध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.

याप्रशिक्षण वेबिनारकरिता उपस्थित राहणेसाठी नावनोंदणी करणे आवश्यक असल्याने प्रथमतः सर्व शिक्षकांनी
 
 
या लिंकवर नाव नोंदणी करावी. या प्रशिक्षणांतर्गत सर्व शिक्षकांना मोफत G-suit आय. डी. तयार करून दिला जाणार असल्याने नोंदणी असलेल्या शिक्षकालाच सदरचा G-suit आय. डी. प्राप्त होईल, याची नोंद घ्यावी. सदर नावनोंदणी ही दि. २६ नोव्हेंबर, २०२१ शुक्रवार रात्री ११:५५ वाजता बंद करण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी.

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %