Read Time:1 Minute, 37 Second
राजकीय नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण – ३ तासांचा लाईव्ह वर्कशॉप
दि .24 एप्रिल 2021 (शनिवार)
वेळ : स. 11 ते 2
स्थळ :ZOOM अँप वर
CALL : 9422804540
१ .यशस्वी राजकीय नेतृत्वाच्या सात पायऱ्या 🤔🧐
(7 Steps of Successful Political Leadership)
💥राजकारणातील यशस्वितेची पहिली पायरी- शारीरिक व मानसिक सामर्थ्य (PHYSICAL & MENTAL FITNESS)
💥राजकारणातील यशस्वितेची दुसरी पायरी- मतदारसंघाचा अभ्यास (CONSTITUENCY STUDY)
💥राजकारणातील यशस्वितेची तिसरी पायरी – राजकीय कौशल्ये (POLITICAL SKILLS)
💥राजकारणातील यशस्वितेची चौथी पायरी-
वरदहस्त(GODFATHER)
💥राजकारणातील यशस्वितेची पाचवी पायरी- अर्थकारण (FINANCE)
💥राजकारणातील यशस्वितेची सहावी पायरी – व्यवस्थापन(MANAGEMENT)
💥राजकारणातील यशस्वितेची सातवी पायरी- बिंबवणे(HAMMERING)
२ .आपल्या राजकीय कार्यक्षेत्रात लीडर म्हणून आपली प्रतिमा कशी. विकसित करावी
(Political Image Building , as a LEADER) 👤📈
3. आपल्या मतदारसंघाचा अभ्यास, बांधणी , नियोजन व व्यवस्थापन कसे करावे
(Constituency study, building, planning & Management ) 📝
4. कार्यकर्ता निर्माण व संघटन कसे करावे
(Team creation & Building) 🤝
5. राजकारणातील धोके व सावधानता
( Dangers in politics & alerts )
6. How to Become a Powerful L.E.A.D.R